शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

‘पीडीएफ’ डाऊनलोड करताना सावधान! 'अशी' घ्या काळजी अन्यथा व्हाल हॅकर्सची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 05:52 IST

कदाचित त्यात मालवेअर असू शकते

पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट अर्थात पीडीएफ फाइल सर्वांनाच आवडते. टेक्स्ट फाइलची पीडीएफ केली की ती कुठेही, कधीही डाऊनलोड करता येते, हा त्याचा फायदा. अनेकांना पीडीएफ डाऊनलोड करायची घाईच असते. मात्र, अशांसाठी मायक्रोसॉफ्टने धोक्याचा इशारा दिला आहे. त्या फाइलमध्ये कदाचित मालवेअर असू शकतात.- काय सांगतो मायक्रोसॉफ्टचा इशाराअनेक लोकांना ई-मेलमध्ये अटॅच केलेली पीडीएफ फाइल डाऊनलोड करण्याची घाई असतेपरंतु या पीडीएफ फाइलमध्ये ट्रोजन मालवेअर असण्याची दाट शक्यता आहेपीडीएफ डाऊनलोड केल्यानंतर त्यातील मालवेअर तुमच्या डेटावर हल्ला करू शकतात. हॅकर्सच्या या आमिषाला बळी पडू नकामायक्रोसॉफ्टच्या सिक्युरिटी इंटेलिजन्स काय म्हणते?सहज जाळ्यात सापडू शकतील अशा ई-मेलधारकांना हॅकर्स अशा प्रकारचे मेल्स पाठवीत आहेतट्रोजन मालवेअर फाइलला स्ट्रारॅट असे संबोधले जातेपीडीएफच्या आड दडलेले हे स्ट्रारॅट सुरू झाले की ते ई-मेलधारकाचा पासवर्ड चोरते, संगणक वा लॅपटॉपवर तुम्ही बँकेशी निगडीत काही महत्त्वाची माहिती सेव्ह केली असेल तरी त्याचीही चोरी होतेसर्वात कडी म्हणजे या पीडीएफमधील ट्रोजन मालवेअर स्वत:ला रॅनसमवेअर असेही संबोधतातही पीडीएफ डॉट क्रिमसन या नावाने आलेली असते. तसेच ती पीडीएफच्या स्वरूपात आलेली असल्याने लोक भुलतात आणि ओपन करतातबहुतांश सामाजिक कामात कार्यरत असलेल्या लोकांनाच हॅकर्स लक्ष्य करतातकाय खबरदारी घ्यावी?लोकांनी संशयास्पद वाटतील अशा पीडीएफ डाऊनलोड करू नयेमेल बॉक्समध्ये अशा फाइल आल्याच तर त्या ओपन न करता डिलीट कराव्यामायक्रोसॉफ्टचे ३६५ डिफेंडर हे सॉफ्टवेअर अशा प्रकारच्या मालवेअर हल्ल्यापासून बचाव करू शकते