शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
2
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
3
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
4
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
6
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
7
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
8
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
9
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
10
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
11
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
12
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
13
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
14
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
15
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
16
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
17
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
18
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले
19
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
20
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना

PUBG चं सांगतय कमी खेळा गेम! बॅटलग्राऊंड मोबाईल इंडियाने सादर केली जाहिरात  

By सिद्धेश जाधव | Updated: November 25, 2021 17:16 IST

BGMI Game Responsibly: Battleground Mobile India ने गेम रिस्पॉन्सिबली ड्राईव्हची सुरुवात केली आहे. या मोहिमे अंतगर्त कमी वयाच्या BGMI प्लेयर्सवर गेममध्ये असलेल्या बंधनांवर भर देण्यात आला आहे.  

BGMI Game Responsibly: बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया (BGMI) चे डेव्हलपर क्राफ्टनने आपल्या नव्या ‘गेमिंग रिस्पॉन्सिबली’ कँपेनमध्ये पॅरंटल कंट्रोल्‍सवर भर दिला आहे. आता एका जाहिरातीमधून कंपनीनं या कंट्रोल्सचा प्रसार करण्यास सुरुवात केली आहे. याचा एक व्हिडीओ देखील गेमच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच गेमर्सनी आपल्या संघातील सदस्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याचा संकल्प करावा, यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी कंपनीनं एक सीरिज देखील रिलीज केली आहे.  

गेम रिस्पॉन्सिबली मोहिमे अंतगर्त BGMI कमी व्हायच्या प्लेयर्सवर असलेल्या बंधनावर भर देत आहे. यात ओटीपीचा समावेश आहे. 18 वर्षांच्या खालील प्लेयर्सना गेममध्ये लॉगिन करण्यासाठी पालकांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सबमिट करणे आवश्यक आहे. गेम सुरु होण्यापूर्वी BGMI कडून हे एक आभासी जग असल्याची चेतावणी दाखवली आणि ऐकवली जाते. 18 वर्षांपेक्षा लहान प्‍लेयरला गेमसाठी नोंदणी करताना पालकांचा नंबर देणे आवश्यक आहे.  

गेम आणि आयुष्यातील संतुलन टिकवण्यासाठी BGMI प्लेयरला ब्रेक टाइम रिमाइंडर देतं. तसेच 18 वर्षांच्या खालील प्‍लेयर्स रोज फक्त तीन तास गेम खेळू शकतात. तसेच त्यांना गेममध्ये रोज 7000 रुपयांपेक्षा जास्त रुपये खर्च करता येत नाहीत. यामुळे खर्च आणि गेमिंगचा अतिरेक होत नाही.  

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञान