शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा संपली! स्वदेशी PUBG अधिकृतपणे लाँच; अशाप्रकारे करा Battlegrounds Mobile India (BGMI) प्ले स्टोरमधून डाउनलोड 

By सिद्धेश जाधव | Updated: July 2, 2021 11:42 IST

Battlegrounds Mobile India Official Launch: तुमच्या फोनमध्ये Battlegrounds Mobile India चा अर्ली अ‍ॅक्सेस व्हर्जन असेल तर हा गेम अपडेट करण्याचा पर्याय देण्यात येईल. गेम अपडेट केल्यावर तुम्ही बीटा व्हर्जनवरून अधिकृत व्हर्जनवर अपडेट व्हाल.

अखेर Battlegrounds Mobile India गेम भारतीयांसाठी अधिकृतपणे उपलब्ध झाला आहे. भारतीय अँड्रॉइड युजर्स प्ले स्टोरवर जाऊन आजपासून PUBG चा भारतीय अवतार म्हणजे Battlegrounds Mobile India डाउनलोड करू शकतात. 2 जुलै सकाळी 6 वाजून 30 मिनीटांनी Battlegrounds Mobile India भारतात अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे. सध्यातरी या गेमचा आनंद फक्त अँड्रॉइड युजर्सना घेता येईल. आयओएस युजर्सना अजून काही दिवस वाट बघावी लागणार आहे. (Battlegrounds Mobile India (BGMI) official version available for download on Google Play Store) 

Battlegrounds Mobile India (BGMI) प्ले स्टोरवरून अशाप्रकारे करा डाउनलोड 

Battlegrounds Mobile India चा अधिकृत व्हर्जन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला Play Store वर जावे लागेल. प्ले स्टोरमध्ये ‘Battlegrounds Mobile India’ असा सर्च करा. त्यानंतर हा गेम तुमच्या फोनमध्ये इंस्टाल करा. जर तुमच्या फोनमध्ये गेमचा अर्ली अ‍ॅक्सेस व्हर्जन असेल तर हा गेम अपडेट करण्याचा पर्याय देण्यात येईल. गेम अपडेट केल्यावर तुमचा गेम बीटा व्हर्जनवरून अधिकृत व्हर्जनवर अपडेट होईल.  

हा गेम स्मार्टफोन डाउनलोड करण्यासाठी तुमच्या फोनमध्ये Android 5.1.1 च्या वरील ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक आहे. तसेच फोनमध्ये कमीत कमी 2GB रॅम असावा, असे डेव्हलपर कंपनी क्रॉफ्टनने सांगितले आहे. BGMI च्या अधिकृत गेम फाईलची साईज 721MB आहे. हा गेम 18 जून रोजी बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध झाला होता, बीजीएमआयच्या अर्ली अ‍ॅक्सेस वर्जनचे 50 लाख डाउनलोड पूर्ण झाले होते.   

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड