शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

बॅटलग्राउंड मोबाईल इंडियामध्ये 8 नव्या स्किन्ससह आली Lamborghini कार; गेममध्ये आला मोठा अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 15:11 IST

गेम डेव्हलपर क्राफ्टननं कार निर्मात्यांसोबत भागेदारी करून इन-गेम स्टोर आणि इव्हेंटच्या माध्यमातून लॅम्बॉरगिनीच्या 8 स्किन उपलब्‍ध केल्या आहेत.

Battlegrounds Mobile India मध्ये गेमर्ससाठी नवीन अपडेट देण्यात आले आहेत. गेम डेव्हलपर Krafton नं लग्‍जरी स्पोर्ट्सकार ब्रँड लॅम्बॉरगिनी सोबत भागेदारी केली आहे. लॅम्बॉरगिनीच्या नव्या कार्स BGMI च्या क्रेट मध्ये 25 मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल. तसेच इन-गेम स्टोर आणि इव्हेंटच्या माध्यमातून या कार्ससाठी 8 स्किन देखील मिळवता येतील.  

फक्त मर्यादित काळासाठी म्हणजे 25 मार्च ते 3 मे पर्यंत BGMI प्‍लेयर्स लॅम्बॉरगिनी क्रेटचा वापर करू शकतील. या क्रेट्स 6 स्किन्ससह इन-गेम स्टोरवर उपलब्‍ध आहेत. या सर्व 6 लॅम्बॉरगिनी स्किन मिळवल्यानंतर सीक्रेट एक्सचेंज स्टोरमधील एक गुप्त पेज ओपन होईल. इथे पहिली छुपी लॅम्बॉरगिनी स्किन मिळेल. पहली छुपी लॅम्बॉरगिनी स्किन मिळाल्यानंतर अजून गुप्त पेज तयार होईल.  

तसेच Lucky Spin – Speed Drift या इन-गेम इव्हेंटच्या माध्यमातून देखील दोन लॅम्बॉरगिनी स्किन मिळवता येतील. यात BGMI प्‍लेयर्सना लकी मेडल देखील जिंकता येतील. ज्यांच्या बदल्यात इव्हेंट शॉपमधून लॅम्बॉरगिनीची मिळवता येईल.  

त्याचबरोबर नवीन अपडेटमधून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात नवीन प्लेग्राउंड, ऑडियो क्वालिटीमधील सुधार, Livik:Aftermath मॅपमध्ये अपडेट, इनडोर बिल्डिंग स्ट्रक्चर आणि मोडिफाइड अर्बन झोनचा समावेश आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान