शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

भन्नाट टच स्क्रीन लॅपटॉप! स्वस्तात मोठा डिस्प्ले, डिटॅचेबल कीबोर्ड आणि स्टायलस सपोर्ट 

By सिद्धेश जाधव | Published: March 04, 2022 4:11 PM

ASUS Vivobook 13 Slate 2 इन 1 लॅपटॉप भारतात लाँच झाला आहे. यात मोठ्या डिस्प्लेसह Windows 11 सपोर्ट देण्यात आला आहे.  

ASUS Vivobook 13 Slate भारतात 2 इन 1 कनवर्टेबल नोटबुक सादर केला आहे. हा जगातील पहिला 13.3 इंचाचा OLED Windows डिटॅचेबल लॅपटॉप आहे. यात Dolby Vision सपोर्ट,  ASUS Pen 2.0 Stylus, डिटॅचेबल फुल साइज कीबोर्ड आणि डिटॅचेबल हिंग्स सह सादर केला गेला आहे. याची किंमत आणि सर्व स्पेसिफिकेशन खाली से जानें. 

ASUS Vivobook 13 Slate ची किंमत  

या आसूस लॅपटॉपच्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 45,900 रुपये आहे. फिंगरप्रिंट सेन्सर, स्लीव स्टॅन्ड आणि स्टायलस होल्डर इत्यादी मॉडेल 57,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर टॉप-एन्ड 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 62,900 रुपये आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसह ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल.  

ASUS Vivobook 13 Slate चे स्पेसिफिकेशन्स 

ASUS Vivobook 13 Slate मध्ये 13.3 इंचाचा OLED टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 16:9 अस्पेक्ट रेशिय, 1920×1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 550nits पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. सोबत TUV Rheinland सर्टिफिकेशन, Dolby Vision सपोर्ट, Corning Gorilla Glass ची सुरक्षा, आणि अँटी फिंगरप्रिंट कोटिंग देखील मिळते.  

या लॅपटॉपमध्ये नवीनतम इंटेल पेंटियम सिल्वर N6000 क्वॉड-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 8GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB PCIe 3.0 SSD मिळतो. हा लॅपटॉप Windows 11 वर चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तर मागे 13MP चा रियर कॅमेरा आहे.  

टॅबलेट मोडमध्ये नोट्स घेण्यासाठी ASUS Pen 2.0 सपोर्ट मिळतो. हा ASUS लॅपटॉप स्लिम आणि डिटॅचेबल कीबोर्डसह येतो. यात चार बिल्ट-इन स्पिकर्स मिळतात. सुरक्षेसाठी यात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. डिवाइसच्या वजन 785 ग्राम आहे आणि हा लॅपटॉप 7.9mm जाड आहे. 

हे देखील वाचा:

टॅग्स :Asus Phoneअसूस मोबाइलlaptopलॅपटॉपAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान