शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

टेक्नो कॅमॉन आय स्कायचे आगमन

By शेखर पाटील | Updated: April 18, 2018 16:00 IST

टेक्नो मोबाइल्स कंपनीने आय स्काय या नावाने नवीन मॉडेल बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाईल्स कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी कॅमॉन आय आणि कॅमॉन आय एयर हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध केले होते.

टेक्नो मोबाइल्स कंपनीने आय स्काय या नावाने नवीन मॉडेल बाजारपेठेत उतरवण्याची घोषणा केली आहे. टेक्नो मोबाईल्स कंपनीने या वर्षाच्या प्रारंभी कॅमॉन आय आणि कॅमॉन आय एयर हे दोन स्मार्टफोन बाजारपेठेत उपलब्ध केले होते. आता कॅमॉन याच मालिकेत आय स्काय हा नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. आधीच्या मॉडेलनुसार हा स्मार्टफोनही किफायतशीर मूल्यात सादर करण्यात आला आहे. भारतीय बाजारपेठेत या सेगमेंटमध्ये प्रचंड स्पर्धा असताना कॅमॉन आय स्कायला तगडे आव्हान असणार आहे.टेक्नो कॅमॉन आय स्काय या मॉडेलमध्ये फेस अनलॉक हे फिचर देण्यात आले आहे. अर्थात चेहर्‍याच्या मदतीने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा यात दिलेली आहे. तसेच हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ८.१ ओरियो या आवृत्तीवर चालणारा आहे. यामध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा मुख्य कॅमेरा दिलेला आहे. तर स्वतंत्र सेल्फी फ्लॅशसह यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये मेटॅलिक आवरण देण्यात आल्यामुळे हा स्मार्टफोन अतिशय मजबूत असा आहे. यामधील ५.४५ इंच आकारमानाचा डिस्प्ले हा १९:८ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल व्ह्यू या प्रकारातील असून याची रेझोल्युशन क्षमता ९६० बाय ४८० पिक्सल्स इतकी आहे. तर यामध्ये ३,०५० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.टेक्नो कॅमॉन आय स्काय या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-यूएसबी आदी फिचर्स असतील. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हिटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल