शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Apple iPhone Event: आज लॉन्च होणार तीन नवे iPhone आणि बरंच काही

By सागर सिरसाट | Updated: September 12, 2017 18:12 IST

टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अ‍ॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं.

मुंबई, दि. 12 - टेक्नोलॉजीच्या आजच्या जगात ‘अ‍ॅपल’चा इव्हेंट म्हटलं की जोरदार चर्चा सुरू होतेच. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी जेवढा गाजावाजा सुरू असतो तसंच काहीसं अॅपलच्या इव्हेंटबाबत असतं. असाच एक खास इव्हेंट अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये आज 12 सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. यावेळी अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

अॅपलने पहिला फोन लॉन्च करुन यंदा दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आयफोन X हा खास फोन लाँच केला जाणार आहे. आयफोन X हा कंपनीचा सर्वात महागडा फोन असण्याची शक्यता आहे.  दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन X हे नवं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे.

अॅपलच्या या नव्या फोन्सची कोणते फीचर्स असणार आहेत याबाबत अॅपल लव्हर्समध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आज होणा-या मेगा इव्हेंटमध्ये एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच 3 देखील लाँच होणार आहे. तसेच 4K रिझोल्युशनसह अॅपल टीव्हीही या इव्हेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय आयफोन, मॅकबुक आणि वॉचेससाठी आयओएसची नवी अपडेट या इव्हेंटमध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे.

iPhone 8, iPhone 8 + फीचर्स  --  वायरलेस चार्जिगची सुविधा असेल अशी चर्चा आहे. -  आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले  -‘होम बटण’ नसेल-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल- ड्युअल कॅमेरा सेटअप- डिझाईनमध्येही काही बदल अपेक्षित- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल 

टॅग्स :Apple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचApple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple TVअ‍ॅपल टिव्हीApple IOS 11अ‍ॅपल आयओएस ११Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X