शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आयफोन्स विकत घेण्याची सुवर्णसंधी; कंपनीने कमी केल्या जुन्या मॉडेल्सच्या किंमती  

By सिद्धेश जाधव | Updated: September 15, 2021 11:35 IST

Apple iPhone price cut: नवीन सीरिज सादर केल्यामुळे कंपनीने जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.

Apple ने काल झालेल्या आपल्या लाँच इव्हेंटच्या माध्यमातून आपली iPhone 13 सीरिज सादर केली आहे. या नव्या सीरिजमध्ये कंपनीने चार मॉडेल सादर केले आहेत. यात iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max असे मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. नवीन सीरिज सादर केल्यामुळे कंपनीने जुन्या आयफोन मॉडेल्सच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही आयफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी ठरू शकते.  

54,000 रुपयांमध्ये उपलब्ध झालेला  iPhone 11 (64GB) आता 49,000 रुपयांमध्ये विकत घेता येईल. कंपनीने या फोनच्या किंमतीती 5,000 रुपयांची कपात केली आहे. तसेच iPhone 12 च्या किंमतीत 14,000 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे या सीरिजमधील बेस व्हेरिएंट 79,900 रुपयांच्या ऐवजी 65,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. लोकप्रिय iPhone 12 mini देखील 10,000 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पुढे आम्ही जुन्या आयफोन मॉडेल्सच्या नव्या किंमतींची यादी दिली आहे.  

iPhone मॉडेल जुनी किंमत (रुपये)प्राईस कट नवीन किंमत ( रुपये)
Apple iPhone 11 (64GB)54,9005,00049,900
Apple iPhone 11 (128GB) 59,9005,00054,900
Apple iPhone 12 mini (64GB)69,90010,00059,900
Apple iPhone 12 mini (128GB)74,90010,00064,900 
Apple iPhone 12 mini (256GB)84,90010,00074,900
Apple iPhone 12 (64GB)79,90014,00065,900
Apple iPhone 12 (128GB)84,90014,00070,900
Apple iPhone 12 (256GB)94,90014,00080,900
टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन