शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कार चोरी करण्यासाठी चोर वापरतायत Apple AirTag; अशाप्रकारे राहा सुरक्षित 

By सिद्धेश जाधव | Updated: December 6, 2021 19:55 IST

Apple AirTag च्या टेक्नॉलॉजीचा वापर कार चोरण्यासाठी चोर करत आहेत. या पद्धतीचा वापर करून चोर सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या लग्झरी कार्स चोरत आहेत.  

Apple AirTag चा वापर युजर्सच्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी केला जातो. परंतु प्रत्येक चांगल्या टेक्नॉलॉजी जसा दुरुपयोग केला जातो, तसे एयरटॅग देखील वापरले जात आहेत. काही गुन्हेगार या ट्रॅकिंग टूलचा वापर करून गाड्या चोरत आहेत. अशा घटना कॅनडामधील यॉर्क भागातून समोर आल्या आहेत. चला जाणून घेऊया अ‍ॅप्पल एयरटॅगच्या ट्रॅकिंग फीचरचा वापर करून चोर कशाप्रकारे गाड्या लंपास करत आहेत आणि तुम्ही यापासून कसं सुरक्षित राहू शकता.  

अशाप्रकारे होते Apple AirTag च्या मदतीने चोरी 

Apple AirTag चा वापर करून कशाप्रकारे गाड्यांची चोरी केली जाते, याची माहिती यॉर्क भागातील ऑटो आणि कार्गो थेफ्ट युनिटनं दिली आहे. गुन्हेगार मॉल किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी उभ्या असलेल्या महागड्या कार्सना लक्ष्य करतात. त्यानंतर आपल्याकडील त्या कारवर Apple AirTag अशा ठिकाणी लावतात, जिथे मालकीची नजर जात नाही.  

त्यानंतर तो एयरटॅग ट्रॅक केला जातो. या ट्रॅकिंगमधून मालकाच्या घरचा पत्ता मिळवला जातो आणि घराच्या समोरून गाडी चोरली जाते. गाडीत प्रवेश करण्यासाठी स्क्रू ड्रायव्हरचा वापर केला जातो, तर ऑनबोर्ड डायग्नोस्टिक पोर्टच्या मदतीनं गाडी हॅक करून स्टार्ट केली जाते. यात अ‍ॅप्पल एयरटॅग फक्त कर मालकाचा पत्ता शोधण्यासाठी केला जातो.  

असं राहा सुरक्षित 

यॉर्क पोलिसांनी अशाप्रकारच्या चोरीपासून  वाचण्याची पद्धत देखील सांगितली आहे. त्यानुसार, गाडी बंदिस्थ जागी उभी करावी, स्टीयरिंग लॉकचा वापर करावा, सिक्योरिटी कॅमेऱ्यांचा वापर करावा आणि अपने गाडीची वेळोवेळी झडती घ्यावी. तसेच जेव्हा तुम्ही अनोळखी अ‍ॅप्पल एयरटॅगच्या कक्षेत येत तेव्हा अ‍ॅप्पल तुमच्या आयफोनवर अलर्ट पाठवतो. अलर्टच्या मदतीने तुम्ही स्वतःची आणि कारची ट्रॅकिंग टाळू शकता.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान