शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये घड्याळ आवडलं, मार्क झुकेरबर्ग यांनी खरेदीच केलं; सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 19:03 IST

Mark Zukerberg : अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंगमध्ये मेटाचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला चान यांनी उपस्थिती लावली होती.

मागील काही दिवसापूर्वी देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. या सोहळ्याला जगभरातील दिग्गज व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला चान यांनीही उपस्थिती लावली होती. यावेळी मार्क झुकेरबर्ग आणि त्यांच्या पत्नी प्रिसीला अनंत अंबानी यांचं महागडे घड्याळ पाहत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी त्यांना हे घड्याळ आवडल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता तसेच एक घड्याळ झुकेरबर्ग यांच्या हातात दिसत आहे. 

Akhilesh Yadav : आज नाही तर उद्या, योगी आदित्यनाथ भाजपा सोडणार?; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

दोन दिवसापूर्वी झुकेरबर्ग यांनी पत्नी प्रिसीला यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत झुकेरबर्ग यांच्या हातात एक मोठं घड्याळ दिसत आहे. हे घड्याळ प्लॅटिनम पॅटेक फिलिप इन-लाइन पर्पेच्युअल आहे, याची किंमत सुमारे १.१८ कोटी रुपये आहे. 

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी यांचा  मार्च २०२४ मध्ये प्री-वेडिंग सोहळा झाला.  या सोहळ्याला झुकेरबर्ग यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते अनंत अंबानींच्या घड्याळाचे कौतुक करताना दिसले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत  झुकेरबर्ग यांच्या पत्नी अनंत अंबानी यांचं घड्याळ पाहत असल्याचे दिसत आहे. यानंतर झुकेरबर्गही पाहत असल्याचे दिसत आहे. यावेळी मार्क झुकेरबर्ग म्हणाले होते की, मला घड्याळ घालणे फारसे आवडत नाही पण असेच घड्याळ घालायला आवडेल.

या घड्याळाची माहिती Patek Philippe च्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या माहितीनुसार, घड्याळामध्ये एक नवीन कॅलेंडर आहे, यामध्ये एक डिस्प्ले आहे. यामध्ये, दिवस, तारीख आणि महिना आहे.

टॅग्स :Mark Zuckerbergमार्क झुकेरबर्गtechnologyतंत्रज्ञानMetaमेटा