शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

स्वदेशी कंपनीने लाँच केली 27,000mAh क्षमता असलेली दमदार Power Bank; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: August 4, 2021 19:42 IST

Ambrane ने Stylo सीरिजमध्ये Stylo Pro, Stylo 20K आणि Stylo 10K अश्या तीन पावर बँक सादर केल्या आहेत.

भारतीय कंपनी Ambrane नवनवीन टेक ऍक्सेसरीजसाठी ओळखली जाते. कंपनीच्या प्रोडक्ट पोर्टफोलिओमध्ये पावर बँक, ब्लूटूथ स्पीकर, स्मार्ट बँड, चार्जिंग केबल्स आणि चार्जर्सचा समावेश आहे. आज या कंपनीने तीन नवीन पावर बॅंक लाँच केल्या आहेत. कंपनीने Stylo सीरिजमध्ये Stylo Pro, Stylo 20K आणि Stylo 10K अश्या तीन पावर बँक 180 दिवसांच्या वॉरंटीसह फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवरून विकत घेता येतील. यातील प्रो व्हेरिएंटची क्षमता 27000mAh आहे.  

Stylo 20K  

अँब्रेन स्टायलो 20के मध्ये 18W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. या मॉडेलची क्षमता 20,000mAh आहे. यात 2 USB आणि 1 Type-C पोर्ट देण्यात आला आहे. या पावर बँकची किंमत 1,499 ठेवण्यात आली आहे.  

Stylo 10K 

स्टायलो 10के नावाप्रमाणे 10,000mAh क्षमेतेसह सादर करण्यात आली आहे. ही पावर बँक 20W fast charging टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. यात एक साथ दोन डिवायस चार्ज करता येतात आणि यासाठी कंपनीने Stylo 10K मध्ये दोन USB पोर्ट दिले आहेत. ही पावर बँक व्हाईट आणि ब्लॅक रंगात 899 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Stylo Pro 

Stylo Pro या सीरिजमधील सर्वात मोठी पावर बँक आहे. हिची क्षमता 27000mAh आहे आणि यात 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. या पावर बॅंकमध्ये 2 USB पोर्ट, चार्जिंगसाठी एक मायक्रो यूएसबी आणि एक Type C इनपुट पोर्ट देण्यात आला आहे. ग्रीन आणि ब्लु रंगातील ही पावर बॅंक 1,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान