शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त डील! 10,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्कॉउंटसह 40-इंचाचा शाओमी Smart TV उपलब्ध; जाणून घ्या ऑफर

By सिद्धेश जाधव | Updated: October 21, 2021 18:30 IST

Amazon Offers On Xiaomi Mi TV 4A 40-inch Smart TV: अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल अंतर्गत 40-इंचाच्या Xiaomi Mi 4A हा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर हा स्मार्ट टीव्ही फक्त 19,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

दिवाळीच्या आधी नवीन स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर अ‍ॅमेझॉनने एक चांगली डील सादर केली आहे. Amazon वर Xiaomi Mi 4A टीव्ही 10,500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल अंतर्गत 40-इंचाच्या Xiaomi Mi 4A हा डिस्काउंट दिला जात आहे. या डिस्काउंटनंतर हा स्मार्ट टीव्ही फक्त 19,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Mi TV 4A Smart TV अ‍ॅमेझॉन ऑफर  

Mi TV 4A भारतात 29,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. परंतु आता हा टीव्ही 21,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉन 1000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट देत आहे. तसेच इंडसइंड बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना Mi TV 4A च्या खरेदीवर 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्कॉउंट देखील दिला जात आहे. त्यामुळे प्रभावी किंमत 19,499 रुपये होते. तसेच जर तुम्ही जुना टीव्ही एक्सचेंज केला तर 3,780 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.  

Mi TV 4A चे स्पेक्स  

एमआई 4ए मध्ये फुलएचडी रिजॉल्यूशनसह 40 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ही टीव्हीमध्ये स्टीरियो साउंड आणि डीटीएस-एचडी सपोर्टसह 20W ची स्पिकर सिस्टम देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 3 एचडीएमआय पोर्ट देण्यात आले आहेत. यात पॅचवॉल 4k सह Android TV 9 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. हा टीव्ही 1GB रॅम आणि क्वाड-कोर प्रोसेसर आहे आणि 8GB इनबिल्ट स्टोरेजसह विकत घेता येईल  

टॅग्स :xiaomiशाओमीamazonअ‍ॅमेझॉन