शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पैसे वाचवण्याचा आजचा शेवटचा दिवस! उद्यापासून 500 रुपयांनी महागणार Amazon Prime मेंबरशिपसाठी

By सिद्धेश जाधव | Updated: December 14, 2021 13:56 IST

Amazon Prime Membership New Price: आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुम्ही तुमची मेंबरशिप रिन्यू केली तर तुम्हाला जुन्या दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. असं केल्यानं वार्षिक मेंबरशिपवर 500 रुपयांची बचत करता येईल.

अ‍ॅमेझॉननं आपल्या Amazon Prime मेंबरशिपची किंमती वाढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. हा बदल उद्यापासून म्हणजे 14 डिसेंबरपासून अस्तित्वात येणार आहे. कंपनीनं ऑक्टोबरमध्ये नव्या दरांची घोषणा केली होती.  परंतु आज रात्री 12 वाजण्याच्या आधी तुम्ही तुमची मेंबरशिप रिन्यू केली तर तुम्हाला जुन्या दरात Amazon Prime सबस्क्रिप्शन मिळेल. असं केल्यानं वार्षिक मेंबरशिपवर 500 रुपयांची बचत करता येईल.  

Amazon Prime Membership New Price   

अ‍ॅमेझॉनची मासिक प्राइम मेंबरशिप सध्या 129 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जी दरवाढीनंतर 179 रुपये करण्यात येईल. तर 3 महिन्यांसाठी आता 329 च्या ऐवजी 459 रुपये द्यावे लागतील. तर वार्षिक मेंबरशिप 1,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जी आधी 999 रुपयांमध्ये उपलब्ध होती. म्हणजे कंपनीने वार्षिक प्लॅनमध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे.    

याव्यतिरिक्त 18-24 वर्षांच्या ग्राहकांसाठी कंपनीने Prime Young Adult प्लॅनची घोषणा केली आहे. ज्यात या ग्राहकांना उपरोक्त किंमतीवर कॅशबॅक दिला जाईल.    

  • Prime Young Adult Monthly: 89 रुपये (90 रुपये कॅशबॅक)    
  • Prime Young Adult Quarterly: 229 रुपये (230 रुपये कॅशबॅक)    
  • Prime Young Adult Yearly: 749 रुपये (750 रुपये कॅशबॅक)   
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान