शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

Amazon Sale: फक्त आजचा दिवस! 1 रुपयात बुक करा मोबाईल, टीव्ही आणि अ‍ॅक्सेसरीज; जाणून घ्या ऑफर  

By सिद्धेश जाधव | Updated: January 15, 2022 18:07 IST

Amazon Sale: Amazon वर Great Republic Day Sale आयोजित करण्यात आला आहे. 17 ते 20 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक ऑफर्स, डील्स आणि डिस्काउंट मिळणार आहे.  

Amazon सतत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेलचं आयोजन करत असते. आता लवकरच Great Republic Day Sale ची सुरुवात होणार आहे. हा सेल 17 जानेवारीला सुरु होऊन 20 जानेवारीपर्यंत चालेल. चार दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये अनेक ऑफर्स आणि डील्स मिळतील. त्यामुळे डिस्काउंटसह तुम्हाला तुमचे आवडते प्रोडक्ट्स विकत घेता येतील.  

कधी कधी तुमच्या आवडीचे प्रोडक्ट्स सेलमुळे सोल्ड आऊट होतात. यावर उपाय म्हणून अ‍ॅमेझॉन एक ऑफर सादर केली आहे जी फक्त आजचा दिवस वैध आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही तुम्हाला हवे असलेले प्रोडक्ट्स आजच प्री बुक करू शकता आणि तेही फक्त एक रुपया देऊन. यासाठी तुम्हाला एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करावा लागेल.  

अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरु होण्याआधी फक्त एक रुपया देऊन प्रोडक्ट्स प्री बुक करता येतील. ही ऑफर फक्त आज म्हणजे 15 जानेवारीला रात्री 9 ते 11.59 पर्यंत वैध असेल. यामुळे सेल सुरु झाल्यावर तुमच्यासाठी एक प्रोडक्ट राखीव ठेवण्यात येईल, जर ते प्रोडक्ट तुमच्या बजेट मध्ये बसत असेल तर तुम्ही सेलमधील ऑफर्ससह ते विकत घेऊ शकता.  

या सेलमध्ये ईजी रिटर्न्स, फ्री डिलिव्हरी ऑन फर्स्ट ऑर्डर आणि पे ऑन डिलिव्हरी अशा ऑफर्स दिल्या जात आहेत. तसेच SBI कार्डचा वापर करून तुम्ही 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळवू शकता. सेलयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड अ‍ॅक्सेसरीजची किंमत 99 रुपयांपासून सुरु होणार आहे. तसेच मोबाईल आणि अ‍ॅक्सेसरीजवर 40 टक्के डिस्काउंट मिळेल. सोबत नो कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर मिळतील. घरगुती उपकरणं देखील डिस्काउंटसह विकत घेता येईल. सोबत वन टाइम डिलिव्हरी, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट EMI अशा ऑफर देण्यात येतील.  

हे देखील वाचा:

नेटवर्क नसल्याची 'पोस्ट' करण्यापेक्षा अशी करा कॉल ड्रॉपची तक्रार; कंपनीला लाखोंचा दंड

आजूबाजूच्या आवाजाचं भान ठेवत म्युजिक ऐकण्यासाठी OnePlus Buds Z2 मध्ये खास मोड; किंमतीही बजेटमध्ये

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन