शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट रेट मॉनिटरिंग आणि SpO2 ट्रॅकिंग फीचर्ससह Amazfit GTR 3, GTR 3 Pro आणि GTS 3 Smartwatch भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

By सिद्धेश जाधव | Updated: October 20, 2021 19:19 IST

Amazfit GTR 3,GTR 3 Pro and GTS 3 Price In India: Amazfit GTR 3,GTR 3 Pro आणि GTS 3 मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे.  

चिनी कंपनी Amazfit ने भारतात आपली नवीन स्मार्टवॉच सीरीज लाँच केली आहे. GTR 3 series अंतर्गत Amazfit GTR 3 आणि GTR 3 Pro हे दोन नवीन स्मार्टवॉच सादर केले आहेत. सोबत कंपनीने Amazfit GTS 3 देखील सादर केला आहे. चला जाणून घेऊया Amazfit GTR 3, GTR Pro आणि GTS 3 ची किंमत, स्पेसिफिकेशनची माहिती. 

Amazfit GTR 3, GTR 3 Pro आणि GTS 3 चे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स 

GTR 3 Pro मध्ये 1.45-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. यात ऑलवेज-ऑन डिस्प्ले आणि 150 पेक्षा जास्त वॉच फेस मिळतात. सिंगल चार्जमध्ये हा स्मार्टवॉच 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. प्रो मॉडेलमध्ये वॉयस कॉलला सपोर्ट आणि एक लाउडस्पिकर मिळतो.  

GTR 3 मध्ये 1.39 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टवॉच सिंगल चार्जमध्ये 21 दिवसांची बॅटरी लाईफ देतो. GTS 3 मध्ये 1.75 इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच 12 दिवसांची बॅटरी लाईफ मिळते. तिन्ही स्मार्टवॉच अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात 24×7 हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO2 ट्रॅकिंग, स्ट्रेस लेव्हल मॉनिटरिंग इत्यादींचा समावेश आहे.  

Amazfit GTR 3,GTR 3 Pro आणि GTS 3 ची किंमत 

भारतात Amazfit GTR 3 ची किंमत 13,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. GTR 3 थंडर ब्लॅक, मूनलाईट ग्रे कलरमध्ये उपलब्ध होईल. GTR 3 Pro स्मार्टवॉच 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईलआणि प्रो मॉडेलचे ब्राउन लेदर आणि इनफिनिट ब्लॅक व्हर्जन मिळतील. GTS 3 13,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. जो ग्रॅफाइट ब्लॅक, टेरा रोज आणि आयव्हरी व्हाइट रंगात विकत घेता येईल. GTR 3 Pro आणि GTS 3 आजपासून Amazon आणि Amazfit India च्या वेबसाईटवरून विकत घेता येतील.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान