शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

हलकं फुलकं Smartwatch लाँच; सिंगल चार्जवर मिळणार 5 दिवसांची बॅटरी लाईफ

By सिद्धेश जाधव | Updated: April 14, 2022 13:07 IST

Amani ASP SW Z100 Smartwatch भारतात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटरसह लाँच झालं आहे.  

स्वदेशी मोबाईल अ‍ॅक्सेसरीज ब्रँड Amani नं आपल्या Smartwatch पोर्टफोलियोचा विस्तार केला आहे. कंपनीनं Amani ASP SW Z100 नावाचं घड्याळ सादर केलं आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटर असे हेल्थ फीचर्स मिळतात. विशेष म्हणजे हे एक्स ब्लूटूथ कॉलिंग एनेबल्ड स्मार्टवॉच आहे, त्यामुळे तुम्ही फोनपासून दूर राहून देखील कॉल्स करू शकता.  

Amani ASP SW Z100 ची वैशिष्ट्ये 

Amani ASP SW Z100 स्मार्टवॉचचं वजन खूप कमी आहे, त्यामुळे मनगटावर जास्त ताण येत नाही. आकर्षक डिजाईनसह आलेल्या या स्मार्टवॉचचं वजन फक्त 50 ग्राम आहे. या स्मार्टवॉचमध्ये 1.75-इंचाचा एचडी डिस्प्ले 320x385 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे.  

वॉचमध्ये 20 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड्स मिळतात. तर हार्ट रेट मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, SpO2 मॉनिटर, अ‍ॅक्टिविटी ट्रॅकर आणि स्ट्रेस मॅनेजर सारखे हेल्थ फीचर्सही आहेत. अन्य स्मार्टवॉच प्रमाणे फोन कॉल्स, वेदर फॉरकास्ट आणि डू नॉट डिस्टर्ब मोड देखील मिळतो. सिंगल चार्जवर हे स्मार्टवॉच 4-5 दिवस वापरता येईल, असा दावा कंपनीनं केला आहे. त्यासाठी 250mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हे वॉच तुम्ही Hryfine अ‍ॅपसह ब्लूटूथ 5.0 च्या मदतीनं तुमच्या अँड्रॉइड किंवा iOS डिवाइसशी कनेक्ट करू शकता.  

हे स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, सिल्वर, गोल्ड, रेड आणि मिल्ट्री ग्रीन, अशा सहा रंगात विकत घेता येईल. कंपनीनं या वॉचची किंमत 4,995 रुपये ठेवली आहे. परंतु इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत हे घड्याळ 3,199 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तीन महिन्यांच्या वॉरंटीसह याची खरेदी कंपनीच्या वेबसाईट आणि ऑफलाईन रिटेल स्टोर्सवरून करता येईल.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञानHealthआरोग्य