शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

वायर्सचं झंझट नाही किंवा चार्जिंगचा त्रास नाही; 1,300 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार Earbuds लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: April 26, 2022 16:38 IST

AMANI ASP Air X Earbuds बजेट सेगमेंटमध्ये 1,300 पेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आले आहेत.  

AMANI हा भारतीय ब्रँड आहे जो विविध मोबाईल अ‍ॅक्सेसरीज आणि लाईफस्टाईल प्रोडक्ट्स सादर करतो. आता कंपनीनं आपला ऑडिओ प्रोडक्ट्सचा पोर्टफोलियो वाढवत AMANI ASP Air X नावाचे नवीन Earbuds लाँच केले आहेत. हे इयरबड्स सिंगल चार्जवर 10 तासांची बॅटरी लाईफ देऊ शकतात, असा दावा कंपनीनं केला आहे. AMANI ASP Air X Earbuds ची किंमत कंपनीनं फक्त 1,299 रुपये ठेवली आहे. याची विक्री कंपनीच्या वेबसाईटसह देशातील प्रमुख डीलर्स मार्फत केली जाईल. 

AMANI ASP Air X Earbuds ची वैशिष्ट्ये  

AMANI ASP Air X Earbuds मध्ये कंपनीनं 10mm डायनॅमिक ड्रायव्हर्सचा वापर केला आहे. हे इयरबड्सचं वजन खूप कमी ठेवण्यात आलं आहे. फक्त 45 ग्रामचे हे इयरबड्स दीर्घकाळ वापरल्यानंतर देखील कानांवर ताण येत नाही. यातील ब्लूटूथ 5.0 टेक्नॉलॉजी 10 मीटर पर्यंतची कनेक्टिव्हिटी देते. हे वॉटरप्रूफ इयरबड्स तुम्ही व्यायाम करताना देखील वापरू शकता.  

AMANI ASP Air X Earbuds फुल चार्ज होण्यासाठी एक तास लागतो. परंतु सिंगल चार्जमध्ये हे 10 तास वापरता येतात. अर्थात चार्जिंग केसविना यांचा बॅकअप 3 तास पुरतो. हे इयरबड्स तुम्हाला दोन तासांचा टॉकटाइम देतात आणि 180 तास स्टॅन्डबाय टाइम देतात. AMANI ASP Air X Earbuds सोबत बॉक्समध्ये एक युजर मॅन्युअल, चार्जिंग केबल, चार्जिंग केस आणि इयरबड्सची एक जोडी मिळते.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान