शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अलर्ट! हॅक झालं CCleaner तात्काळ करा Uninstall, डॅमेज होईल डिव्हाइस

By सागर सिरसाट | Updated: September 19, 2017 13:25 IST

 CCleaner चा जवळपास 2 अब्जाहून अधिक युजर वापर करतात. मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे हॅकर्ससाठी ते सोपं लक्ष्य ठरलं

मुंबई, दि. 19 - बहुतांश अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये CCleaner  हे अॅप सर्रास पाहायला मिळतं. भारतात लोकप्रीय असलेलं हे अॅप स्मार्टफोनशिवाय कम्प्युटरवर मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. पण जर तुम्हीही हे अॅप वापरत असाल तर तात्काळ हे अॅप Uninstall करा. कारण हे अॅप हॅक झालं आहे. हॅकर्सनी CCleaner ची सिक्युरिटी तोडून यामध्ये व्हायरस इंजेक्ट केला आहे. हा व्हायरस कोट्यवधी युजर्सच्या डिव्हाइसमध्ये पोहोचून नुकसान होण्याची शक्यता आहे. ब्रिटनची सिक्युरिटी कंपनी पिरिफॉर्मने CCleaner बाबत अलर्ट जारी केला आहे.  पिरिफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार,  CCleaner वर व्हायरसचा अटॅक झाला आहे. या व्हायरसमुळे हे अॅप वापरणा-यांच्या डिव्हाइसला मोठं नुकसान पोहोचण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जवळपास 10 लाख युजर्स यामुळे प्रभावित झाल्याचंही बोललं जात आहे. टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार CCleaner च्या 5.33.6162  आणि CCleaner Cloud 1.07.3191 व्हर्जनवर व्हायरस अटॅक झाला आहे.  CCleaner चा जवळपास 2 अब्जाहून अधिक युजर वापर करतात. मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असल्यामुळे हॅकर्ससाठी ते सोपं लक्ष्य ठरलं असल्याचं बोललं जात आहे. हे विश्वासार्ह सॉप्टवेअर मानलं जातं, त्यामुळे CCleaner वर झालेला हा मॅलवेअर अटॅक धक्कादायक असल्याचं मत अनेक तज्ञांनी व्यक्त केलं आहे. हॅक झाल्यामुळे सप्टेंबरअखेरपर्यंतच CCleaner चा वापर करता येणार असल्याची चर्चा आहे. 2 अब्ज डाऊनलोड-CCleaner सॉफ्यवेअर 2 अब्ज युजर्सनी आतापर्यंत डाऊनलोड केलं आहे. CCleaner चे मालकी हक्क असलेली कंपनी Avast ने दिलेल्या माहितीनुसार या व्हायरस अटॅकमध्ये 22 लाख युजर प्रभावित झाल्याचं म्हटलं आहे.  काय आहे  CCleaner-CCleaner हे एक क्लिनिंग अॅप आहे. याद्वारे स्मार्टफोन आणि कम्प्युटरमधील अनावश्यक किंवा जंक फाइल क्लीन केल्या जातात. अॅंटी-व्हायरस म्हणूनही याचा वापर केला जातो.  टेकक्रंचने दिलेल्या वृत्तानुसार CCleaner च्या 5.33.6162  आणि CCleaner Cloud 1.07.3191 व्हर्जनवर व्हायरस अटॅक झाला आहे.