शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Airtel ने वाढवले या 2 प्लॅन्समधील फायदे: मिळणार जास्त डेटा आणि वैधता  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 13:01 IST

Airtel Prepaid Plans: Airtel ने आपल्या 299 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज प्लॅनमधील फायदे वाढवले आहेत.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ सुरूच असते. यासाठी कंपन्या नवनवीन प्लॅन्स घेऊन येतात किंवा जुन्या प्लॅन्समध्ये बदल करतात. आता Airtel ने आपल्या दोन प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत. कंपनीने 299 रुपये आणि 349 रुपयांच्या प्रीपेड रीचार्ज प्लॅनमधील फायदे वाढवले आहेत. यातील 299 रुपयांच्या प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे तर 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार डेटा वाढवण्यात आला आहे.  

Airtel चा 299 रुपयांचा प्लॅन 

Airtel च्या 299 रुपयांच्या प्लॅनमध्ये यापूर्वी मिळणारे फायदे तसेच ठेवण्यात आले आहेत, परंतु या प्लॅनची वैधता वाढवण्यात आली आहे. यापूर्वी 28 दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना आता 30 दिवसांची वैधता मिळेल.  

ग्राहक आता 30 दिवस एयरटेलच्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंग, 30GB डेटा, रोजचे 100 फ्री एसएमएस आणि एयरटेल थँक्स बेनिफिट्स वापरू शकतील. या प्लॅनसोबत 1 महिन्याचे Amazon Prime Video Mobile Edition फ्री ट्रायल मोफत मिळत आहे.  

Airtel चा 349 रुपयांचा प्लॅन 

349 रुपयांच्या प्लॅनबाबत बोलायचे झाले तर, एयरटेलच्या या प्लॅनमध्ये याआधी रोज 2GB डेटा मिळत होता, आता हा डेटा 500MB ने वाढवण्यात आला आहे. आता या 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 2.5GB डेली हाय स्पीड डेटा मिळेल. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे, त्यामुळे ग्राहकांना आता 56GB ऐवजी एकूण 70GB डेटा मिळेल. इत्तर फायदे बदलण्यात आले नाहीत.  

349 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉयस कॉलिंग आणि रोज 100 मोफत एसएमएस मिळतील. या प्लॅनमध्ये Amazon Prime Video चा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. Airtel Xstream Premium चा अ‍ॅक्सेस देखील मोफत मिळतो.  

टॅग्स :AirtelएअरटेलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान