शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Airtel Free OTT Plan : सर्वात स्वस्त एअरटेल प्लॅन, 1 वर्ष मोफत हॉटस्टार आणि प्राइम, 100GB डेटा, अनलिमिटेड कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 17:50 IST

Airtel Free OTT Plan : 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घ्या...

नवी दिल्ली :  भारती एअरटेल (Bharti Airtel) ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) सारखं एअरटेल देखील आपल्या पोस्टपेड ग्राहकांना Disney+ Hotstar आणि Amazon Prime सारख्या लोकप्रिय OTT चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करत आहे. एअरटेलचे असे एकूण 4 प्लॅन आहेत, ज्यात मोफत हॉटस्टार आणि प्राइम मेंबरशिप उपलब्ध आहे. एअरटेलच्या या प्लॅनची किंमत 499 रुपयांपासून सुरू होते. तुम्हालाही ऑनलाइन कंटेंट पाहण्याची आवड असेल आणि तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे द्यायचे नसतील, तर तुम्ही हा प्लॅन  घेऊ शकता. 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही जाणून घ्या...

Airtel’s Free Disney+ Hotstar, Amazon Prime Plansएअरटेल चार प्लॅन मोफत OTT ऑफर करत आहे, ज्यांची किंमत 499 रुपये, 999 रुपये, 1,199 रुपये आणि 1,499 रुपये आहे. आम्ही तुम्हाला 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या पोस्टपेड प्लॅनबद्दल सांगत आहोत.

499 रुपयांचा एअरटेल पोस्टपेड प्लॅन (Airtel Rs 499 Postpaid Plan)एअरटेलच्या 499 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100 एसएमएस दररोज मिळतात. या प्लॅनमध्ये 75 जीबी डेटा देण्यात आला आहे. प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय, ग्राहकांना 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप आणि 1 वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन मोफत मिळते. तसेच, एअरटेलच्या या प्लॅनमध्ये हँडसेट प्रोटेक्शन आणि Wynk Music चे फ्री सब्सक्रिप्शन देखील उपलब्ध आहे. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये अॅड ऑन फॅमिली कनेक्‍शन देखील ऑफर केले जातात. ग्राहक 299 रुपये प्रति महिना नियमित कनेक्शन घेऊ शकतात.

999 रुपयांचा एअरटेल पोस्टपेड प्लॅन (Airtel Rs 999 Postpaid Plan)एअरटेलच्या 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, 100GB मासिक डेटा यासारखे फायदे आहेत. या प्लॅनमध्ये 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस देखील उपलब्ध आहेत. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तीन अतिरिक्त नियमित व्हॉइस कनेक्शन मिळतात. प्रत्येक कनेक्शनसाठी 30GB डेटा ऑफर केला जातो. याशिवाय 6 महिन्यांसाठी Amazon प्राइम मेंबरशिप, 1 वर्षासाठी Disney + Hotstar सबस्क्रिप्शन यांसारख्या सुविधाही प्लॅनमध्ये उपलब्ध आहेत. एअरटेलचा हा प्लॅन हँडसेट संरक्षण आणि मोफत विंक प्रीमियम सबस्क्रिप्शनसह येतो.

टॅग्स :Airtelएअरटेल