शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एअरटेलचा नवा प्लॅन, 349 रुपयांच्या रिचार्जवर स्पेशल ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 16:11 IST

एअरटेल आणि व्होडाफोन या दोन्ही टेलिकॉम कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन्स आणत आहेत. आता एअरटेलने 100 टक्के कॅशबॅक ऑफर आणली आहे.

मुंबई - एअरटेल आणि व्होडाफोन या दोन्ही टेलिकॉम कंपन्या जिओला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवे प्लॅन्स आणत आहेत. आता एअरटेलने 100 टक्के कॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर 349 रूपयांच्या प्लॅनवर लागू असून ठराविक कालावधीसाठी ही ऑफर असणार आहे. पण नेमकी कधीपर्यंत ही ऑफर असणार आहे हे अजून स्पष्ट नाही.  यापूर्वी अशीच ऑफर जिओनेही आणली होती. 399 रूपयांच्या प्लॅनवर जिओची ऑफर होती. 

ही ऑफर प्रीपेड ग्राहकांसाठी असणार आहे. शिवाय कॅशबॅक देखील एकाच वेळी मिळणार नाही. कॅशबॅक तुम्हाला 7 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळेल. या ऑफरसाठी एअरटेल पेमेंट बॅंकेतून रिचार्ज करणं गरजेचं आहे. केव्हा मिळणार कॅशबॅक -पहिल्या महिन्यात रिफंड मिळणार नाही. दुस-या महिन्यापासून कॅशबॅक मिळायला सुरूवात होईल. दर महिन्याला 50 रूपये कॅशबॅक मिळेल म्हणजे 7 महिन्यांत 349 रूपये कॅशबॅक मिळेल. ही ऑफर माय एअरटेल अॅपवर उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 28 दिवसांपर्यंत दरदिवशी 1GB 4G डेटा मिळेल. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर लोकल आणि एसटीडी वॉइस कॉलिंग अनलिमिटेड असणार आहे. 

टॅग्स :Airtelएअरटेल