शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
4
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
5
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
6
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
8
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
9
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
10
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
11
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
12
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
13
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
14
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
15
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
16
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
17
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
18
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
19
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
20
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ

Airtel ची खास ऑफर; 199 रुपयांत Disney+ Hotstar Super आणि Xstream Premium प्लॅन फ्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:34 IST

Airtel : या प्लॅनसह युजर्स आता 199 रुपये प्रति महिना लाइव्ह क्रिकेट आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेचा आनंद घेऊ शकतात.

नवी दिल्ली : एअरटेलने (Airtel) आपल्या ग्राहकांसाठी मंथली एंटरटेनमेंट पास (Mothly Entertainment Pass) जाहीर केला आहे. नवीन एअरटेल पाससह ग्राहकांना Disney+ Hotstar Super आणि Sxtream Premium मध्ये अॅक्सेस मिळणार आहे. या प्लॅनसह युजर्स आता 199 रुपये प्रति महिना लाइव्ह क्रिकेट आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग सेवेचा आनंद घेऊ शकतात. हा प्लॅन प्रीपेड आणि पोस्टपेड युजर्ससाठी उपलब्ध आहे.

एअरटेलचा नवीन मंथली एंटरटेनमेंट पास फक्त Airtel Thanks अॅपवर उपलब्ध आहे. मंथली एंटरटेनमेंट पाससंदर्भात अॅपमध्ये सर्वात खालती देण्यात आलेल्या बार मेनूमध्ये दिसणार्‍या Shop ऑप्शनवर जावे लागेल आणि नंतर Entertainment सेक्शनवर टॅप करावे लागेल. यानंतर तुम्हाला नवीन प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती मिळेल.

दरम्यान, सुपर प्लॅनची ​​किंमत साधारणपणे 899 रुपये प्रति वर्ष असते आणि युजर्स एकाच वेळी दोन डिव्हाइसवर सेवेचा आनंद घेऊ शकतात. या प्लॅनमध्ये युजर्सना डॉल्बी 5.1 साउंड सपोर्टसह फुलएचडी रिझोल्यूशनचा सपोर्ट देण्यात आला आहे. परंतु, हा प्लॅन जाहिरातमुक्त नाही आणि कॉन्टेन्ट पाहताना तुम्हाला जाहिराती पाहायला मिळतील.

Disney+ Hotstar Super सुपर सबस्क्रिप्शन बंडल प्लॅनमध्ये युजर्सना क्रिकेट, F1 आणि फुटबॉल यांसारख्या लाईव्ह स्पोर्ट्सचा लाभ मिळतो. यासोबतच हॉटस्टारवर चित्रपट आणि एक्सक्लुसिव्ह कॉन्टेन्टचा अॅक्सेस देखील मिळत आहे. यासह, सब्सक्रायबर्स अनेक इंग्रजी चित्रपट आणि शो व्यतिरिक्त  Pixar, Star Wars, Marvel  आणि National Geographic सारख्या आंतरराष्ट्रीय कॉन्टेन्टचा लाभ घेऊ शकतात. युजर्स टीव्ही किंवा पीसीवर एकाच वेळी दोन डिव्हाइसवर फुलएचडी कॉन्टेन्ट पाहू शकतात.

Airtel’s Xstream Premium subscription मध्ये युजर्सला SonyLiv, Eros Now, Lionsgate Play, Ultra, Hoichoi, ManoramaMax, Epic On, Divo, ShemarooMe, Dollywood, Nammaflix, ShortsTV, Klikk, Docubay आणि Hungama Play सारख्या 15 ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर मोफत सबस्क्रिप्शन देते.

दरम्यान, Airtel Xstream अॅप मोबाइल डिव्हाइस, स्मार्ट टीव्ही, Xstream DTH बॉक्स आणि वेबवर उपलब्ध आहे. Disney+ Hotstar सुपर प्लॅन प्रमाणेच, युजर्स एकाच वेळी दोन डिव्हाइसवर Airtel Xstream चा कॉन्टेन्ट अॅक्सेस करू शकतात. याशिवाय, SonyLiv कॉन्टेन्ट फक्त एकाच डिव्हाइसवर पाहिला जाऊ शकतो.

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञान