शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Airtel आणि Jio चा 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लॅन; मिळेल फास्ट इंटरनेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:47 IST

Airtel and Jio Recharge Plan : एअरटेलचा एक शानदार प्लॅन आहे.

गेल्या जुलै महिन्यात एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन-आयडियाने रिचार्ज प्लॅनची ​​किंमत वाढवली होती. यानंतर, सर्व कंपन्यांच्या युजर्सच्या संख्येत बरेच बदल झाले आहेत. काही युजर्स बीएसएनएलकडे वळले. तर काहींनी आपले मोबाईल नंबर बंद केले होते. यानंतर, सर्व कंपन्या युजर्सना आपल्याकडे जोडण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करत आहेत. अशातच एका प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे आणि युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट मिळते.

एअरटेलचा एक शानदार प्लॅन आहे. एअरटेलचा हा 99 रुपयांचा प्लॅन येतो. या प्लॅनसोबत युजर्सना अनलिमिटेड इंटरनेट सुविधा मिळू शकते आणि त्याची व्हॅलिडिटी 2 दिवसांसाठी आहे. या वापरासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही. प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 20GB इंटरनेट डेटा दिला जातो. तुम्ही फक्त विद्यमान प्लॅनमध्येच त्यांच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता.

जर तुमच्याकडे दुसरा प्लॅन असेल तरच तुम्ही त्यासोबत हा प्लॅन मिळवू शकता. म्हणजेच तुम्हाला वेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. जेव्हा इंटरनेटचा वापर जास्त होते, तेव्हा यूजर्स हा प्लान खरेदी करतात. याचबरोबर, जिओने सुद्धा स्वस्त प्लॅन आणला होता. यासाठी तुम्हाला 86 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. जिओ युजर्सना इंटरनेट डेटाचा लाभही मिळू शकतो. एअरटेल प्लॅनप्रमाणे, जिओ 20GB डेटाची दैनिक मर्यादा ऑफर करते. दोन्ही कंपन्या स्वस्त प्लॅन ऑफर करतात.

स्कॅमवरही बंदी घातली जातेयस्कॅम रोखण्यासाठी सरकारकडूनही विविध पावले उचलली जात आहेत. नुकताच दूरसंचार विभागाकडून एक नवीन इशारा देण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की,  तुम्ही आंतरराष्ट्रीय कॉल उचलणे टाळावे. असे कॉल्स स्कॅमर्सकडून आले असावेत असेही सांगण्यात आले आहे. ट्रायने टेलिकॉम कंपन्यांनाही यावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले होते.

टॅग्स :JioजिओAirtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल