शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

एक वर्षापर्यंत रिचार्जचे टेन्शन नाही! Airtel च्या प्लॅनमध्ये 730GB डेटा, अनलिमिटेड कॉल आणि फ्री ऑफर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 16:19 IST

Airtel : एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सर्वोत्तम आहे. या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे आणि यात बंपर डेटासह अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. 

 नवी दिल्ली : एअरटेलकडे (Airtel) ग्राहकांसाठी परवडणाऱ्या किमतीत अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. कॉम्बो प्लॅन एअरटेल ग्राहकांसाठी 1 जीबी, 2 जीबी, 2.5 जीबी, 3 जीबी डेटा प्रतिदिन आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगसह उपलब्ध आहेत. जर तुम्हाला प्रीपेड प्लॅन हवा असेल, जो दीर्घकाळापर्यंत चालेल आणि सतत रिचार्ज करण्याचे टेन्शन नाही. तर एअरटेलचा 2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सर्वोत्तम आहे. या प्रीपेड प्लॅनची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे आणि यात बंपर डेटासह अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. 

एअरटेलच्या 2999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची ​​व्हॅलिडिटी 365 दिवसांची म्हणजेच 1 वर्षाची आहे. एअरटेलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 2 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच एकूण 730 हाय-स्पीड डेटा खर्च केला जाऊ शकतो. दररोज मिळणारा डेटा संपल्यानंतर, स्पीड कमी होऊन 64Kbps राहते. याशिवाय, एअरटेलच्या या 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल्सची सुविधा देखील आहे. म्हणजेच ग्राहक कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय देशभरात लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचा लाभ घेऊ शकतात. 

या प्लॅनमध्ये दररोज 100 एसएमएसचीही सुविधा आहे. याशिवाय, एअरटेलच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये Apollo 24|7 सर्कल सुविधा 3 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये Fastag वर 100 कॅशबॅक, मोफत HelloTunes आणि Wynk Music मोफत आहे. याचबरोबर, एअरटेलचा 3,359 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील आहे. या प्लॅनची ​व्हॅलिडिटी देखील 365 दिवसांची आहे. यात अनलिमिटेड कॉल्स, एसएमएस सारख्या सुविधा आहेत. याशिवाय या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा दिला जातो. एअरटेलच्या या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे.

Reliance Jio 299 rupees planएअरटेलचा हा प्लॅन जिओच्या 2,999 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देतो. जिओच्या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंगचीही सुविधा आहे. 

टॅग्स :Airtelएअरटेलtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल