शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एआयचा चष्मा दाखविणार अंधांना मार्ग! देशातील दीड कोटी अंधांना होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 07:02 IST

देश-विदेशातील ७१ भाषांमध्ये सक्षम

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: आतापर्यंत अंधांना मार्गदर्शन करण्यासाठी काठीचा वापर केला जात होता. आता त्यांच्यासाठी स्मार्ट व्हिजन चष्मा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स ग्लासेस बनले आहेत. ते त्यांना प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करतील.

बिलासपूर सिम्सच्या डॉक्टरांनी सांगितले की, असे चष्मे चार वर्षांपूर्वी इस्रायल आणि अमेरिकेत बनवले गेले होते. भारतात याचा शोध दिल्लीतील ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. राकेश जोशी यांनी उत्तम तंत्रज्ञान आणि कमी खर्चात लावला आहे. सहा महिन्यांपूर्वी देशात या ग्लासची निर्मिती सुरू झाली.

देश-विदेशातील ७१ भाषांमध्ये सक्षम

  • इस्रायल आणि अमेरिकेत तयार होणाऱ्या चष्म्यांमध्ये ५ ते ८ भाषांना समावेश होता. 
  • डॉ. जोशींनी यात ७२ भाषा समाविष्ट केल्या आहेत. हे चष्मे मोबाइल ॲपद्वारे काम करतात. 
  • ४८ हजार रुपये किंमत डॉ. जोशी यांनी तयार केलेल्या चष्म्याची आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • ६.३० लाख रुपये किंमत अमेरिकन आणि इस्रायली चष्म्याची आहे. देशातील दीड कोटी अंधांसाठी हे चष्मे उपयुक्त ठरू शकतात.
  • डॉ. जोशी यांच्या मते चष्मा ५ मोडवर काम करतो. यात पाच बटण आहेत. पहिले बटण दाबल्यावर चष्मासमोर काय आहे ते सांगेल. 
  • दुसरा म्हणजे वाचन मोड. बटण दाबल्यावर, चष्मा अंध व्यक्तीला पुस्तक, वर्तमानपत्र किंवा लिखित मजकूर वाचून दाखवेल.
  • तिसरा म्हणजे चालण्याचा मोड. म्हणजेच तिसरे बटण दाबल्यावर तीन मीटरच्या अंतरात काय आहे याची माहिती मिळेल. 
  • चौथा मोड चेहरा ओळख आहे. याच्या मदतीने  समोरची व्यक्ती कोण आहे हे कळेल.
  • पाचवा मदत मोड आहे. एखादा अंध व्यक्ती कुठेतरी भटकली असेल तर तिचे स्थान कुटुंबीयांपर्यंत पोहोचते.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स