शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जबरदस्त! 8 हजारांत 3 कॅमेरे आणि 5000mAh Battery, स्क्रीन फुटल्यास मोफत रिप्लेसमेंट 

By सिद्धेश जाधव | Updated: March 24, 2022 17:17 IST

itel Vision 3 नवं आलेला हा फोन 5000mAh Battery, 64GB Storage आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

itel कंपनीनं काही दिवसांपूर्वी एंट्री लेव्हल itel A49 स्मार्टफोन लाँच केला होता. आता पुन्हा एकदा कंपनीनं लो बजेट सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. itel Vision 3 नवं आलेला हा फोन 5000mAh Battery, 64GB Storage आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या बजेट सेगमेंटमध्ये टेक्नोला हा स्मार्टफोन चांगली टक्कर देऊ शकतो.  

स्पेसिफिकेशन्स 

itel Vison 3 स्मार्टफो 6.6 इंचाचा HD+ IPS डिस्प्लेसह बाजारात आला आहे. कंपनीनं यात Waterdrop नॉचचा वापर केला आहे. या फोनमध्ये Octa-Core प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 3 जीबी रॅम आणि 64 जीबीची मेमरी मिळते. कंपनीनं या फोनमध्ये गुगलच्या अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे.  

या फोनमध्ये ड्युअल सिम 4G सपोर्टसह बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फिचर मिळतं. फोनमध्ये फोटोग्राफीसाठी मागे 8 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो, सोबत एक वीजीए सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 5 मेगापिक्सलचा सेन्सर मिळतो. पावर बॅकअपयासाठी या फोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला स्पॉट करते. 

किंमत 

itel Vision 3 च्या एकमेव व्हेरिएंटची किंमत 7,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ब्लू, ग्रीन आणि ब्लॅक कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनची विक्री अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. पुढील आठवड्यात आहे फोन ऑफलाईन मार्केटमध्ये येईल. या स्मार्टफोन सोबत 100 डेज फ्री स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर दिली जात आहे. 

 
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन