शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

फक्त 486 रुपयांमध्ये तुमचा होईल 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; वेगवान डिस्प्ले, 6GB रॅम असलेला Realme 8i मिळतोय स्वस्तात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 18:33 IST

realme 8i Discount Offer on Flipkart: ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या Big Saving Days Sale मध्ये Realme 8 Series च्या स्मार्टफोन तगडा डिस्काउंट दिला जात आहे.  

Flipkart वर यंदाच्या पहिल्या सेलची सुरुवात झाली आहे. 17 जानेवारीला सुरु झालेला बिग सेव्हिंग डेज सेल 22 जानेवारीला संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि गॅजेट्ससह इतर अनेक गोष्टी देखील डिस्काउंटसह विकत घेता येतील. परंतु Realme 8 सीरिजवरील मिळणारा डिस्काउंट चर्चेचा विषय ठरला आहे. या सेलमध्ये कंपनीचा Realme 8i स्मार्टफोन फक्त 486 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme 8i किंमत आणि ऑफर्स  

Realme 8i फोन 4GB/64GB आणि 6GB/128GB अशा दोन व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल. यांची किंमत 13,999 रुपयांपासून सुरु होत आहे. परंतु ICICI बँक क्रेडिट कार्डनं हा स्मार्टफोन विकत घेतल्यास यावर 750 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तसेच हा फोन फक्त 486 रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील घरी आणता येईल. फोन डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं विकत घेतल्यास 2,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. जुना फोन देऊन तुम्ही आणखीन 12,900 रुपये वाचवू शकता.  

Realme 8i चे स्पेसिफिकेशन्स  

Realme 8i स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 2412 x 1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेटसह बाजारात आला आहे. या फोनमध्ये 6GB पर्यंत RAM आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळतो. तसेच फोनमध्ये 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Realme UI 2.0 वर चालतो.   

Realme 8i मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 50MP चा मुख्य AI कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनमध्ये एक B&W लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील सेल्फी कॅमेरा 16MP चा आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth 5.0, 3.5mm ऑडियो जॅक असे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. या स्मार्टफोनमधील 5000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.    

हे देखील वाचा:

सेलची कृपा! बजेट 10 हजार तरीही ढासू स्मार्टफोन हवाय? मग एकदा हे स्मार्टफोन बघाच

Samsung ला सहज टक्कर देणार Motorola चा ‘वॉटर प्रूफ’ टॅबलेट; 7700mAh Battery संपता संपणार नाही

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानFlipkartफ्लिपकार्ट