शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

3 वर्षे तुरुंगवास अन् 2 लाखांचा दंड; जास्त SIM Card वापरल्याने अडचणीत याल, पाहा नियम...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 14:52 IST

एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड असावेत, यासाठी सरकारने विशेष नियम बनवले आहेत.

SIM Rules Under Telecom Act : भारतात नवीन दूरसंचार कायदा 2023 (Telecom Act) लागू करण्यात आला आहे. या कायद्याद्वारे कॉलवर होणारी फसवणूक रोखण्यासाठी सरकारने अनेक कठोर नियम केले आहेत. एका व्यक्तीच्या नावावर किती सिमकार्ड असावेत, याचीही विशेष काळजी यात घेण्यात आली आहे. नियम मोडणाऱ्यांवर या कायद्याद्वारे कडक कारवाई केली जाणार आहे. 

किती सिम कार्ड मिळणार?दूरसंचार कायदा 2023 नुसार, एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावावर किती सिम कार्ड मिळू शकतात, हे त्याच्या राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून आहे. जर एखादी व्यक्ती जम्मू-काश्मीर, आसाम आणि भारताच्या ईशान्येकडील परवानाकृत सेवा क्षेत्रांमध्ये (LSA) राहत असेल, तर तो फक्त सहा सिम घेऊ शकतो. हा परिसर संवेदनशील असल्याने येथे मर्यादा कमी ठेवण्यात आली आहे. या क्षेत्रांव्यतिरिक्त, देशातील इतर ठिकाणच्या लोकांना त्यांच्या नावावर 9 सिम कार्ड मिळू शकतात.

नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईनवीन नियमांनुसार, जर कोणी नियमापेक्षा जास्त सिम कार्ड घेतले, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आरोपीला दूरसंचार कायद्यांतर्गत 50,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. एवढंच नाही, तर आरोपीने असे वारंवार केल्यास त्याला दोन लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. एखाद्या व्यक्तीने फसवणूक करुन सिमकार्ड मिळवले, तर त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

तुमच्या नावावर इतर कोणी सिम वापरत आहे का?बऱ्याच वेळा असे घडते की, सायबर फसवणूक करणारे तुमच्या नावाचे सिम वापरतात, परंतु तुम्हाला याची माहितीही नसते. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला www.sancharsathi.gov.in या सरकारी पोर्टलवर जावे लागेल आणि तेथे आवश्यक माहिती भरल्यानंतर फोनवर OTP येईल. हा ओटीपी भरल्यानंतर एक नवीन पेज उघडेल, जिथे तुमच्या आधार कार्डशी लिंक केलेले सर्व मोबाइल नंबर दिसतील. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानCentral Governmentकेंद्र सरकारcyber crimeसायबर क्राइम