शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

फोन हँग होण्याचं झंझट नाही! दमदार 19GB RAM सह आला Realme V25 5G, सोबत 5,000mAh ची मोठी बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Updated: March 3, 2022 17:18 IST

Realme V25 5G स्मार्टफोन 120Hz display, 64MP Camera, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery अशा दमदार स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे.

Realme च्या ‘वी’ सीरिजचा एक स्टायलिश स्मार्टफोन गेले कित्येक दिवस चर्चेत होता. आज अखेरीस कंपनीनं Realme V25 5G Phone चीनमध्ये लाँच केला गेला आहे. यात 120Hz display, 64MP Camera, Snapdragon 695 चिपसेट आणि 33W 5,000mAh Battery असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. या फोनच्या जागतिक लाँचची  माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

Realme V25 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme V25 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल पॅनल 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा नवीन रियलमी अँड्रॉइड 12 बेस्ड रियलमी युआय 3.0 वर चालतो. कंपनीनं यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. फोनमधील डायनॉमिक रॅम एक्सपान्शन टेक्नॉलॉजी रॅम 19 जीबी पर्यंत वाढवण्यास मदत करते.  

फोटोग्राफीसाठी रियलमी वी25 5जी फोनच्या  ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची ब्लॅक अँड व्हाईट लेन्स आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी, साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि रंग बदलणारा बॅक पॅनल देखील यात देण्यात आला आहे. हा मोबाईल फोन 33वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.  

Realme V25 5G ची किंमत  

रियलमी वी25 5जी फोनच्या एकमेव 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 1999 युआन ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 24,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन Morning Star green, Purple MSI आणि Sky Black कलरमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान