शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Realme च्या स्वस्त 5G फोन सोबत मिळवा 10,000 mAh ची पावरबॅंक मोफत! इथून घ्या विकत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 19:15 IST

Realme Narzo 30 Pro offers: Realme Narzo 30 Pro स्मार्टफोनच्या खरेदीवर 10,000 mAh ची पावर बॅंक मोफत मिळत आहे.

जर तुम्ही एखादा स्वस्त 5G स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही Realme Narzo 30 Pro वर एक नजर टाकलीच असेल. हा रियलमीच्या स्वस्त 5G स्मार्टफोन्स पैकी एक आहे. आता कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 10,000 mAh ची पावर बॅंक मोफत देत आहे, अशी माहिती 91Mobiles ने दिली आहे.  

रियलमीची ही ऑफर ऑफलाईन रियलमी ब्रँड स्टोर आणि रियलमी आउटलेट्ससाठी सादर करण्यात आली आहे. या ऑफरची सुरवात आज झाली असून ही ऑफर 5 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. मोफत मिळणाऱ्या 10,000 mAh पावर बॅंकची किंमत 799 रुपये आहे आणि रियलमी नार्जो 30 प्रो च्या दोन्ही मॉडेलसोबत ही पावर बँक मोफत मिळेल.  

Realme Narzo 30 Pro ची किंमत  

Realme Narzo 30 Pro 5G चा बेस वेरिएंट 6 GB रॅमसह 64 GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 16,999 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 8 GB रॅमसह 128 GB इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. 

Realme Narzo 30 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

डुअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा फोन अँड्रॉईड 10 बेस्ड Realme UI वर चालतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसोबत 6.5-इंच फुल-HD+ (1,080x2,400 पिक्सल) डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅमसोबत ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 800U प्रोसेसर देखील आहे. यामध्ये यातील 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. तसेच, 30W डर्ट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरीही मिळेल.

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड