शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

छोट्याश्या कंपनीनं दिली आयफोनला मात! 10000mAh च्या राक्षसी बॅटरीसह भक्कम स्मार्टफोनची एंट्री  

By सिद्धेश जाधव | Updated: March 11, 2022 18:00 IST

Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 10000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर केला गेला आहे. 

Ulefone नं ही कंपनीनं आपल्या दणकट आणि हटके स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. कंपनीनं आता भक्कम Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोन MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसर, 10000mAh बॅटरी, 6GB रॅम आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर केला गेला आहे. हा फोन इतका मजबूत आहे कि आपटल्यावर देखील याला काही होणार नाही. MIL-STD – 810G मिलिट्री ग्रेड सर्टिफिकेशनसह येणारा हा डिवाइस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो.  

Ulefone Power Armor 14 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा मिळते. हा स्मार्टफोन प्रोसेसिंगसाठी MediaTek Helio G85 ऑक्टा-कोर प्रोसेसरचा वापर करतो. सोबत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स तर मिळतात, सोबत साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो.  

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 20MP चा आहे. सोबत 2MP चा मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोनमध्ये 10000mAh ची बॅटरीदेण्यात आली आहे. जी 18W वायर्ड चार्ज आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.  

Ulefone Power Armor 14 Pro ची किंमत 

हा स्मार्टफोन मार्चच्या अखेरीस जागतिक बाजारात लाँच केला जाईल. Ulefone Power Armor 14 Pro स्मार्टफोनची किंमत 399.99 डॉलर (सुमारे 30,650 रुपये)  आहे.  

हे देखील वाचा:

टॅग्स :MobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड