शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला

By विलास जळकोटकर | Updated: November 3, 2023 12:17 IST

मध्यवर्ती भागात धक्कादायक घटना : सीसीटीव्ही फुटेज तपासले, शोध सुरु.

विलास जळकोटकर, सोलापूर : शहरातील पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर एका तरुणाला काठीनं डोक्यात प्रहार करुन खुनी हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. जखमीचे नाव राजू असल्याचे सांगण्यात येत आहे. येथील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

शुक्रवारी सकाळच्यावेळी जखमीच्या डोक्यात प्रहार केल्यानं रक्तबंबाळ अवस्थेत अनोळखी तरुण पार्क स्डेडियमच्या प्रवेशद्वारासमोर पडला असल्याची खबर फौजदार चावडी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असता संबंधीत अनोळखी तरुणाचे डोके फुटल्याने रक्तस्त्राव झाल्याचे तसेच शेजारी काठी पडल्याचे दिसून आले. तातडीने त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.फुटेज सापडले.. शोध सुरु

पोलिसांनी घटनास्थळासह परिसराचे फूटेज तपासले असून, आरोपीचा शोध सुरु आहेत. संशयास्पद हालचाली फुटेजच्या माध्यमातून कैद झाल्या असून, लवकरच आरोपी हाती लागतील, असे सांगण्यात आले. संबंधीत जखमीचे नाव राजू असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी