शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा जळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 02:49 IST

सोलापूर : पेट्रोल आणण्यासाठी गेलल्या तरूणाचा होटगी-एनटीपीसी रोडवरील होटगी गावच्या शिवारात जळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. वळसंग पोलीस ठाण्यात ...

सोलापूर : पेट्रोल आणण्यासाठी गेलल्या तरूणाचा होटगी-एनटीपीसी रोडवरील होटगी गावच्या शिवारात जळून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. वळसंग पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, हा खून की आत्महत्या याचा तपास सुरू आहे. सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.नरेश श्रीहरी चिलगानी (२७ रा. नवीन विडी घरकूल) असे मयताचे नाव आहे. नरेश हा सकाळी ६ वाजता झोपेतून उठला. त्याने वडिलांच्या गाडीतील पेट्रोल काढले व स्वत:च्या मोटरसायकलमध्ये घातले. नंतर बाटली घेऊन तो आईला पेट्रोल आणण्यासाठी जातो असे सांगून घरातून निघून गेला.बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. होटगी गावच्या शिवारातील रोडलगत असलेल्या सोमनाथ रामप्पा माळी यांच्या शेतात त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. रस्त्याने जाणाऱ्या येणाºया लोकांच्या लक्षात आले, तेव्हां वळसंग पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, रोडलगत नरेश चिलगानी याची मोटरसायकल उभी होती. रस्त्याच्या खाली असलेल्या शेतात त्याचा मृतदेह दिसून आला.दोन महिन्यांनंतर होणार होते लग्ननरेश हा एका दुकानात टेलरचे काम करीत होता. आई घरात विड्या वळण्याचे काम करते. काही दिवसापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता.