शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

जामगावमध्ये महिला दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:23 IST

कुसळंब : बार्शी तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ...

कुसळंब : बार्शी तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या संयुक्त विद्यमानाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गंगूबाई शिवाजी जगताप उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रांतील महिलांचा सरपंच गंगूबाई जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गंगूबाई जगताप, नूतन सदस्या शीतल अडसूळ, प्रिया गडदे, अनुराधा कागदे, शिक्षिका सरस्वती दराडे, अश्विनी डमरे, एम. एम. जाधवर, बशीराबी रंगरेज, सुखमन खंडागळे, सीता भिवरकर, राणी मुकटे, सुनीता गात, रेश्मा राऊत, ज्योती आवटी, शुभांगी अडसूळ, मीनाक्षी आवटे, कुसुम अडसूळ, वंदना कसबे, पद्मिनी आवटे, मेघा कुलकर्णी, स्वाती सुतार, उषा ठाकूर, राधा महानवर, कमल गडदे, महेश्वरी गुरव, आर. एन. माळवे, तलाठी राठोड, उपसरपंच विष्णू आवटे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब जाधव, अमर ठोंबरे, सचिन आवटे, ऋषिकेश आवटे, पांडुरंग यादव, अफसर मुलानी, संतोष अडसूळ, राजेंद्र अडसूळ उपस्थित होते.

------

०९ जामगाव

जामगाव येथे ग्रामपंचायत आणि झेडपी शाळेच्या वतीने महिला दिन साजरा करताना शिक्षिका आणि विद्यार्थिनी.