शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगमंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By appasaheb.patil | Updated: November 9, 2022 13:38 IST

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते सांगोला तालुक्यात शेतीपिकांचे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

सोलापूर : राज्यात येणारे अनेक उद्योगधंदे, प्रकल्प बाहेरील राज्यात जात असताना आपल्या राज्याचे उद्योगमंत्री काय करतात ? लाखो लोकांना रोजगार मिळवून देणारे प्रकल्प मागील काही महिन्यात अन्य राज्यात गेले, त्यामुळे राज्यातील बेरोजगारांचे मोठे नुकसान झाले आहे. सातत्याने उद्योग आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री फेल होत असताना त्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा का घेतला नाही असा सवाल युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज ते सांगोला तालुक्यात शेतीपिकांचे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे हे आहेत. देगांव येथील ठाकरे सेनेच्या शाखा उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्यासोबत संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, पुरूषोत्तम वानकर,  विठ्ठल वानकर, अमर पाटील, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांच्यासह अन्य शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.  

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून मी राज्याच्या विविध भागात दौरा करीत आहेत. या दौऱ्यात मी शेतकरी, युवक-युवती, उद्योजकांशी भेटत आहे, चर्चा करीत आहे, संवाद साधत आहे. मात्र कोणीही या सरकारच्या कामावर समाधानी नाहीत. राज्यात येणारे मोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले, त्यामुळे रोजगार मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दोन लाख लोकांना रोजगार मिळवून देणारा प्रकल्प अन्य राज्यात गेल्याने राज्याचे मोठे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेFarmerशेतकरी