शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गुंज रहा है सारा देश...शाहीन तेरे नारो से...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 11:44 IST

बेमुदत आंदोलन सुरूच; नागरिकत्व कायद्याला सोलापुरातील मुस्लिम महिलांचा तीव्र विरोध

ठळक मुद्दे- नागरिकत्व कायद्याला सोलापुरात विरोध- मुस्लिम महिलांचे बेमुदत आंदोलन सुरूच- नागरिकत्व कायदा रद्द करण्याची केली मागणी

सोलापूर : इन्कलाब बोल राहा हैं...शाहीन तेरे नारो से...बच्चा बच्चा बोल रहा है...शाहीन तेरे नारो से...हिंदुस्तान बोल रहा है...शाहीन तेरे नारो से़़ग़ुंज रहा हैं सारा देश...शाहीन तेरे नारो...हमें आझादी चाहिए एनआरसी और सीएए से अशा घोषणांनी पूनम गेटचा परिसरातील सोलापूरकरांचे लक्ष वेधले़ बुधवारी सकाळी मुस्लिम महिला या सीएए अन् संभाव्य एनआरसी कायद्याला चांगलाच विरोध दर्शवित कडाडून विरोध केला.

सकाळी लवकरच आंदोलनकर्त्या महिलांचे पूनम गेटवर आगमन झाले. अर्ध्यातासातच गर्दी वाढली. विशेष म्हणजे शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थींनीनी मोठी गर्दी केली होती़ एवढेच नव्हे तर सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील महिलांनी देखील या आंदोलनात सहभाग नोंदविल्याचे बुधवारी दिसून आले़ लहान मुलेही आपल्या आईसह आंदोलनस्थळी आले होते. 

महागाईने कंबरडे मोडले आहे, घर कसे जगवायचे, मुलांना मोठे कसे करायचे, आजच्या जेवणाचे भागले, उद्या काय हा प्रश्न सतत आमच्यासमोर असतो. यात आता कागदपत्रे सादर करा, असा नवा आदेश सरकार काढत आहे. आता संवैधानिक मार्गाने आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे सांगत भाजप सरकारच्या या नागरिकत्व कायद्याचा निषेध केला.

कृती समिती स्थापन- नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी सोलापुरात मागील तीन दिवसांपासून संविधान के सन्मान में, बहुजन महिला मैदान में या बॅनरखाली बेमुदत आंदोलन सुरू आहे़ आंदोलनाची सलगता कायम राखण्यासाठी मंगळवारी सायंकाळी संविधान बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली़ या समितीच्या नेतृत्वाखाली आता यापुढेही बेमुदत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे समितीचे फारूख शेख यांनी सांगितले़  

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयMuslimमुस्लीमcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक