शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती, पर्यायी व्यवस्था करण्याचे कारखान्याचे जिल्हाधिकाºयांना हमीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 19:31 IST

सोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़ दरम्यान, येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करू असे लेखी हमीपत्र जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्याचे सांगण्यात आले़ 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ११ : सोलापूर विमानतळावर अडसर ठरणारी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़ दरम्यान, येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करू असे लेखी हमीपत्र जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना दिल्याचे सांगण्यात आले़ विमानसेवेस अडथळा ठरणाºया सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामास शुक्रवारी सुरूवात करण्यात आली होती़ मात्र शेतकºयांच्या तीव्र विरोधामुळे हे पाडकाम थांबले़ दरम्यान, कारखाना सभागृहात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलीस आयुक्त महादेव तांबळे, कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात बैठक झाली़ या बैठकीत येत्या तीन महिन्यात पर्यायी व्यवस्था करून चिमणी पाडकाम करू असे लेखी हमीपत्र दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली़ त्यामुळे सिध्देश्वरची चिमणी पाडकामास तुर्तास स्थगिती मिळाली आहे़