शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

आठ दिवस थांबा, रिझल्ट दिसतील

By admin | Updated: June 14, 2014 01:18 IST

चंद्रकांत गुडेवार: जि. प. पदाधिकाऱ्यांना दिला शब्द

सोलापूर: आठ दिवस थांबा तुम्हाला रिझल्ट दाखवितो, अशी हमी दिली आहे जिल्हा परिषदेचे तात्पुरता सीईओ चंद्रकांत गुडेवार यांनी. नियम सोडून काहीच सांगणार नाही, परंतु फाईलचा निपटारा दररोजच्या दररोज व्हावा, तरच ग्रामीण भागातील लोकांची कामे होतील अशी पदाधिकाऱ्यांनी विनंतीवजा सूचना केली.गुरुवारी सायंकाळी पाच वाजता जि.प. सीईओचा पदभार घेतल्यानंतर सायंकाळी दीड तास खातेप्रमुखांचे प्रबोधनाद्वारे कामाची पद्धत सांगितली होती.शुक्रवारी सकाळी १० वाजता अक्कलकोट पंचायत समितीला धडक मारली. त्यानंतर महानगरपालिकेत एक बैठक संपवून १२ वाजता त्यांनी जिल्हा परिषद गाठली.थोडा वेळ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनाकडे स्वत:हून गेले. उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या दालनात गुळवे व समाजकल्याणचे सभापती शिवाजी कांबळे यांनी त्यांचे स्वागत केले. कामाची पद्धत व जि.प.ची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर अध्यक्षांच्या दालनात डॉ. निशिगंधा माळी, सभापती शिवानंद पाटील, जयमाला गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना गुडेवार यांनी आठ दिवस थांबा रिझल्ट दाखवितो, अशी हमी दिली. -------------------------कोण काय म्हणाले...दोन-तीन वर्षे फाईल निकाली निघत नाहीत, नियमात असणारी कामे वेळेत करा: शिवाजी कांबळेअनधिकृत कामे सांगणार नाही, अधिकृत कामे नियमित व्हावीत, ही अपेक्षा: सुभाष गुळवेजे अधिकारी अगोदर दोन कामे अनधिकृत करतो, त्यालाच तिसरे अनधिकृत काम सांगतात: चंद्रकांत गुडेवारज्या दिवशी फाईल येईल त्याच दिवशी निकाली निघेल: चंद्रकांत गुडेवारघेतलेल्या निर्णयाची व केलेल्या घोषणांची त्वरेने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.: डॉ.निशिगंधा माळी