शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

साेलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीची मतदार यादी महिना अखेर पूर्ण करणार

By राकेश कदम | Updated: May 18, 2023 18:50 IST

जिल्हा उपनिबंधकांची माहिती, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार करणार कार्यवाही

साेलापूर : साेलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी सादर करण्याचे आदेश सहायक निबंधकांना दिले आहेत. ही यादी महिनाअखेर पूर्ण हाेईल, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी गुरुवारी ‘लाेकमत’ला दिली.

गायकवाड म्हणाले, साेलापूर, बार्शी, करमाळा बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत १५ जुलै राेजी संपणार आहे. तत्पूर्वी प्रारूप मतदार यादी तयार करणे, अंतिम मतदार यादी तयार करणे आणि एकूणच निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या तीनही बाजार समित्यांच्या कार्यक्षेत्रातील विविध कार्यकारी साेसायट्यांचे संचालक आणि ग्रामपंचायत सदस्य याची माहिती सहायक निबंधकांकडून मागविण्यात आली आहे. ही सर्व प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण हाेईल. 

काय आहेत सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आदेश ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणूक पात्र असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात यावी. या कार्यवाहीचा अहवाल प्राधिकरणाला पाठविण्यात यावा असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने १० मे २०२३ राेजी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. मात्र यानुसार कार्यवाही हाेत नसल्याचा आक्षेप दक्षिण साेलापूर तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी घेतला हाेता. जिल्हा निबंधकांनी मतदार यादी तयार करण्याची कार्यवाही सुरू झाल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर