शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

विजयदादांनी घेतली गणपतराव देशमुखांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:22 IST

दोनच दिवसांपूर्वी आ. शहाजीबापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शनिवारी ...

दोनच दिवसांपूर्वी आ. शहाजीबापू पाटील यांनी गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शनिवारी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

ही भेट अनौपचारिक असली तरी अनेकजण आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी वेगळी नांदी तर नाही ना! आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेकाप आणि भाजप यांच्यात आघाडी झाली तर नवल वाटायला नको, अशीही चर्चा आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, नगराध्यक्षा राणी माने, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर, नगरसेवक आनंदा माने, दत्ता टापरे, आनंद फाटे, अभिजित नलवडे, नगरसेविका छाया मेटकरी, अप्सरा ठोकळे उपस्थित होते.

फोटो लाईन २७पंड०५

माजी आ. गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीची चौकशी करताना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील. यावेळी चेतनसिंह केदार-सावंत, नगराध्यक्षा राणी माने व अन्य.