शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाथरुमला गेलेल्या महिलेचे शुटींग, तरुणावर विनयभंगाचा गुन्हा

By रूपेश हेळवे | Updated: April 19, 2023 16:17 IST

पीडित महिला ही फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे.

रुपेश हेळवे, सोलापूर : शहरातील एका फायनान्स कंपनीच्या लेडीज टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेचे शुटींग केल्याप्रकरणी एका तरूणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित ३९ वर्षिय महिलेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सीमोन रमेश गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला ही फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे. पीडिता ही १७ एप्रिल रोजी लेडीज टॉयलेटमध्ये गेल्या होत्या. जेन्स व लेडीज टॉयलेट हे एकमेकाला लागून आहे. दोन्हीच्यामध्ये एक्झॉस फॅनसाठी जागा आहे पण, तेथे फॅन नाही. दरम्यान पुरूषांच्या बाजूने असणार्या भागातून कोणीतरी मोबाईलद्वारे लेडीज टॉयलेटमध्ये शुटींग करत असल्याचे पीडितेला दिसले. यामुळे पीडित महिलेने बाहेर येऊन याबाबतची माहिती आपल्या सहकार्यांना दिली व त्यावेळी पुरूषांच्या टॉयलेटमधून आरोपी सीमोन गायकवाड हा तेथून बाहेर आला. त्याला विचारणा केल्यानंतर त्याने सुरूवातीला उडवाउडवीचे उत्तर दिले. नंतर त्याने शुटींग केल्याचे कबूल केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यामुळे पीडित महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी सीमोन गायकवाड याच्या विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास मपोसई जेऊघाले करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी