शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

वाणेवाडीच्या सरपंचपदी वर्षा गरदडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:23 IST

कुसळंब : बार्शी तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. राजेंद्र राऊत गटाच्या वर्षा गरदडे तर उपसरपंचपदी गणेश यादव यांची बिनविरोध ...

कुसळंब : बार्शी तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. राजेंद्र राऊत गटाच्या वर्षा गरदडे तर उपसरपंचपदी गणेश यादव यांची बिनविरोध निवडी झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी चिमाजी जाधवर, ग्रामसेवक दर्शन मंडलिक यांनी काम पाहिले. सरपंचपदासाठी गरदडे व उपसरपंचपदासाठी यादव यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी चिमाजी जाधवर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

यावेळी पॅनल प्रमुख बापूराव गरदडे व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव लोखंडे, गणेश यादव, वर्षा गरदडे, प्रभावती सुर्वे, कमल यादव, अंजली यादव, प्रतिभा लोखंडे आदींची उपस्थिती होती. तसेच ग्रामस्थ माणिक गरदडे, विठ्ठल गरदडे, दादा लोखंडे, बिभीषण जोडवे, सचिन लोखंडे, समाधान यादव, मारुती यादव, कल्याण यादव, महादेव यादव, आनंद यादव, शुभम यादव, नाना यादव, रमेश यादव, योगेश यादव, गणेश यादव, मच्छिंद्र यादव, अमोल सुर्वे, भारत लोखंडे, रामदास गरदडे, आनंद शिंदे, सिद्धेश्वर सुर्वे, सिद्धेश्वर लोखंडे, कृष्णा लोखंडे उपस्थित होते.

-----

०९ वाणेवाडी

वाणेवाडीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीनंतर गावकारभाऱ्यांनी जल्लोष केला.