शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम, शनिवारी पालखी सोहळा, आठवडाभर धार्मिक उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 14:57 IST

पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २० जानेवारी (शनिवारी) रोजी जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार आहे.

ठळक मुद्दे२१ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मद्दा मंगल कार्यालयातील गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन दि आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार उपासना महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १७  : पद्मशाली समाजाचे दैवत श्री मार्कंडेय महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आठवडाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, २० जानेवारी (शनिवारी) रोजी जन्मोत्सवानिमित्त ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार आहे.सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव १३ ते २० जानेवारी यादरम्यान मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १७ जानेवारी रोजी त्रिमूर्ती महिला मंडळातर्फे दुपारी ३ ते ४.३० भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ७ ते ८ या वेळेत सत्यसाई सेवा समितीतर्फे भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. १८ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ४.३० या वेळेत उपासना महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार असून, सायंकाळी ७ ते ९ या वेळेत दि आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. १९ जानेवारी रोजी शकुंतला महिला मंडळाच्या वतीने दुपारी भजन आणि सायंकाळी आर्यवैश्य कोमटी महिला मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.२० जानेवारी रोजी मार्कंडेय महामुनींचा जन्मोत्सव होणार असून, सकाळी ६ ते ८ या वेळेत विठ्ठल लोला यांच्या हस्ते महारुद्राभिषेक, सकाळी ७ वाजता पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे यांच्या हस्ते ध्वजारोहण, सकाळी ७ ते ८ या वेळेत लोहित गद्दे यांच्या हस्ते होमहवन आणि सकाळी ११ ते १२ या वेळेत ‘श्रीं’चा पालखी सोहळा होणार असल्याची माहिती सरचिटणीस सुरेश फलमारी यांनी दिली.---------------------गणेश जयंतीनिमित्त महापूजा२१ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या मद्दा मंगल कार्यालयातील गणेश मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस महापूजा आणि अभिषेक होणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर