शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: March 6, 2023 15:08 IST

कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : पुण्याहून सोलापूरकडे येणारी ४० डब्यांची मालवाहतूक गाडी दौंड जवळ रुळावरून खाली घसरली. या गाडीचा मधला डबा रुळावरून घसरल्यामुळे ट्रेन चालकाने गाडी लगेच थांबवली. गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे ही गाडी जमिनीवर पलटी झाली नाही. रात्री साडेनऊनंतर गाडी रुळावर आली. विशेष म्हणजे ही मालवाहतूक गाडी रिकामी होती. घसरलेली मालवाहतूक गाडी दौंड जवळ अडीच ते तीन तास थांबून राहिली. त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील सर्व गाड्या ब्लॉक झाल्या. सर्वच गाड्यांचे नियोजित वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवासी वैतागले. अधिकाऱ्यांना फोन करून तक्रारी केल्या. पुण्याहून सोलापूरकडे येणारी वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेससह इतर गाड्या तीन ते चार तास उशिरा सोलापूर स्थानकावर पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेचे अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री लोकमतला दिली. 

कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दौंड येथील ए केबल लाईनवर घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीआरएम नीरजकुमार दोहरे यांच्यासह इतर अधिकारी दौंडकडे रवाना झाले. वंदे भारत मधील प्रवासी हैराण संध्याकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्थानकावर येणारी वंदे भारत साडेनऊ दरम्यान खडकी जवळच उभी होती. त्यामुळे या गाडीला सोलापूर स्थानकावर पोहोचायला रात्रीचे १ वाजले, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसMumbaiमुंबई