शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरातील वाखरी बाजारतळ फुलला, ३ हजार जनावरे दाखल, १० कोटींपेक्षा जास्त उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 11:44 IST

राज्यभर झालेला समाधानकारक पाऊस, चाºयाची मुबलक उपलब्धता यामुळे पंढरीतील कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांच्या बाजारात तीन हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली असून, १० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे यांनी वर्तविली आहे़ 

ठळक मुद्देशुपालकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणीपुरवठा व्यवस्थाजनावरांसाठी दवाखानाही उभारण्यात आलाखिलार गायी, खोंड, बैल, म्हशी अशी सुमारे तीन हजार जनावरे दाखल

सचिन कांबळेपंढरपूर दि ३० : राज्यभर झालेला समाधानकारक पाऊस, चाºयाची मुबलक उपलब्धता यामुळे पंढरीतील कार्तिकी यात्रेनिमित्त भरणाºया जनावरांच्या बाजारात तीन हजारांपेक्षा जास्त जनावरे दाखल झाली असून, १० कोटींपेक्षा जास्त आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे, उपसभापती विवेक कचरे यांनी वर्तविली आहे़ वाखरी येथील पालखी तळावर गेल्यावर्षीपासून जनावरांचा बाजार सुरू झाला़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पशुपालकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत़शेकडो वर्षांची परंपरा असलेला पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणारा जनावरांचा बाजार गतवर्षीपासून वाखरी येथील पालखी तळावर हलविण्यात आला आहे़ हवेशीर, मोकळे पटांगण, झाडांची सावली व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यामुळे व्यापाºयांसह पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात या बाजारात हजेरी लावली आहे़ खिलार गायी, खोंड, बैल, म्हशी अशी सुमारे तीन हजार जनावरे दाखल झाली असून आणखी दोन दिवस आवक वाढणार आहे़ रविवारी सांगोला येथील जनावरांचा बाजार संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता बाजार समितीने वर्तविली आहे़ पालखी तळावर बाजार समितीच्या वतीने चार ठिकाणी जनावरांच्या व पशुपालकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणीपुरवठा व्यवस्था केली आहे तर सहा ठिकाणी पाण्याचे टँकर उभारण्यात आले आहेत़ जनावरांसाठी दवाखानाही उभारण्यात आला आहे़ त्यांच्या मदतीला अ‍ॅनिमल                 राहत या संस्थेचे डॉक्टर आणि  खासगी डॉक्टरांचे पथक उपलब्ध   आहे़ ---------------------पशुपालकांची सोययात्रेसाठी आलेल्या पशुपालकांची सोय करण्याच्या दृष्टीने रस्त्यालगत हॉटेल, पानटपरी, जनावरे सजावटीच्या साहित्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत़ रस्त्यावरील वाहतुकीस अडथळ होऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे़ जनावरांच्या गर्दीत कोणताही अपघात होऊ नये, यासाठी आवश्यक तेथे बॅरिकेडिंग करण्यात आले आहे़