शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सेनेचे सोलापुरात अनोखे आंदोलन; गाजराचा केक कापून स्मार्ट सिटीचा वाढदिवस साजरा!

By रवींद्र देशमुख | Updated: June 25, 2023 16:38 IST

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

सोलापूर : खराब रस्ते, खड्ड्यात गेलेली ड्रेनेजची झाकणे, निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य, खराब होणारी स्मार्ट सिटी ची कामे यामुळे सोलापूर शहरातील नागरिक वैतागले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी स्मार्ट सिटीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवारी महापालिकेच्या गेटवर सोलापूर शहरातील विविध निकृष्ट कामांचे फोटो झळकवित, शोभेचे दारू काम करत गाजरांचा केक कापून स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामांचा निषेध करण्यात आला.

शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मार्ट सिटी चे काम जनतेच्या डोक्याला झेंडू बाम.. सोलापूर शहर उद्ध्वस्त करणाऱ्या डेंगळे पाटलांचा निषेध असो.. अशा घोषणा देत अभिनव पद्धतीने निषेध केला. याप्रसंगी महेश धाराशिवकर यांनी हजारो कोटींच्या कामात जो भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची चौकशी करण्याची मागणी केली. प्रताप चव्हाण यांनी मंजुरी न घेताच बिले काढल्याचा आरोप केला व या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली.

याप्रसंगी शिवसेना शहर उपप्रमुख बाळासाहेब गायकवाड, बंटी बेळमकर, सुरेश जगताप, सोलापूर विद्यापीठ अधिकारी लहू गायकवाड, उत्कर्ष जमदाडे, उज्वल दीक्षित, सतीश माने, विजय मोटे, विशाल सोरेगावकर, रमेश पुकाळे, जयप्रकाश मंठाळकर आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Solapurसोलापूर