शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

कोरवलीजवळ अपघातात दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST

कामती : लग्न सोहळा उरकून गावाकडे निघालेल्या दुचाकीवरील दोघांना मोहोळ - मंद्रुप महामार्गावर कोरवली येथे वाहनाने धडक दिली. या ...

कामती : लग्न सोहळा उरकून गावाकडे निघालेल्या दुचाकीवरील दोघांना मोहोळ - मंद्रुप महामार्गावर कोरवली येथे वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर पाठीमागे बसलेला दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला.

रविवारी दुपारी हा अपघाता झाला.

पोलीस सूत्रांकडील मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी कोरवली येथे नातेवाइकाचे लग्न असल्याने गावडेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील बळवंत लक्ष्मण वाघमोडे व त्यांचा मित्र महादेव धारू गावडे हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच १३ डीजे १३५४) लग्नासाठी आले होते. लग्नसमारंभ उरकून जात असताना कोरवली शिवारात राम जाधव यांच्या वस्तीजवळ त्यांच्या दुचाकीला अनोळखी वाहनाची धडक बसली. त्यामध्ये बळवंत वाघमोडे (वय ४५) हे जागीच मरण पावले, तर महादेव गावडे हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कामती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी गावडे यांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.