शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर-बस अपघातात लातूर जिल्ह्यातील दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 03:43 IST

कंटेनर आणि खासगी प्रवासी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर बसमधील १५ जण जखमी झाले.

बार्शी (जि. सोलापूर) : कंटेनर आणि खासगी प्रवासी बसची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले, तर बसमधील १५ जण जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. रविवारी पहाटेच्या दरम्यान बार्शी-कुसळंब मार्गावरील गॅस पंपासमोर हा अपघात घडला.रमेश सुदाम गंभीरे (वय २८, रा. वागदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) आणि शिवमूर्ती बिभीषण कांबळे (वय २२, रा. गुंजरगाव, ता. निलंगा, जि. लातूर) अशी मरण पावलेल्यांची नावे आहेत. या अपघातात अक्षता भालके (वय २२), अंकुश उमाटे (वय ३६), योगिता जाधव (वय २७), नीलकंठ राचुरे (वय ३५), गफूर माखेनदार (वय ६५), विठ्ठल सोलंकी (वय ७५), लक्ष्मण करपे (वय ६२), शालिनी सूर्यवंशी (वय २१), नागनाथ सुरवसे (वय ३२), योगेश सराफ (वय २६, रा. लातूर), पार्वती भेलारे, योगिता पंचाळ (वय १०), श्याम पंचाळ (वय ४०), आदित्य पंचाळ (वय १२), स्वरूपा पंचाळ (वय ७, रा. सर्व जण कलंदर, जि. लातूर) हे जखमी झाले. जखमींना बार्शीच्या जगदाळेमामा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी, प्रियांका टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सची बस रविवारी रात्री लातूरहून पुण्याकडे निघाली होती. कुसळंब रस्त्यावरील गॅस पेट्रोलपंपाजवळ बसची समोरून येणाऱ्या कंटेनरची जोरदार धडक बसली. धडक इतकी जोराची होती की त्या आवाजाने पेट्रोल पंपावरील कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढले.