शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

खेडभोसेत विद्युत तारा तुटून दोन दुभती जनावरे दगावली

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 16, 2023 18:43 IST

खेडभोसे गावला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही लाइन जवळपास ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे.

सोलापूर  : पंढरपूर तालुक्यात खेडभोसे येथे तुटून पडलेल्या प्रवाहीत विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन दुभती जनावरे दुगावली. एक म्हैस आणि एक जर्शी गाय अशा दोन दुभती जनावरे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, खेडभोसेतील शेतकरी सत्यवान विठ्ठल पवार यांनी सायंकाळी जर्शी गाय आणि म्हैस दारात बांधलेली हाेती. रात्री अचानक येथून गेलेली ३३ केव्ही प्रवाहीत विद्युत तारा तुटून पडल्या. या तारांना या दुभत्या दोन्ही जनावरांचा स्पर्श झाला. या घटनेमुळे सत्यवान पवार यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर तलाठी प्रकाश भिंगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.  

खेडभोसे गावला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही लाइन जवळपास ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. या लाइनवर अतिरिक्त भार असल्यामुळे आणि चाळीस वर्षे जुनी असल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केला जात आहे.  जुन्या विद्युत तारा बदलून नवीन तारा बसवाव्यात, अशी मागणी खेडभोसे सोसायटीचे चेअरमन बंडू पवार यांनी केली आहे.