शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारा हजार घरांना दोनशे कोटींचे गृहकर्ज, डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: November 2, 2023 12:26 IST

रे नगर प्रकल्पातील पंधरा हजार तयार घरकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : कुंभारी येथील रे नगर घरकुल प्रकल्पातील बारा हजार घरकुलांना जिल्ह्यातील विविध बँकांनी २१६ कोटीचे गृहकर्ज वितरित केले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार पैकी १४ हजार ३०० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

रे नगर प्रकल्पातील पंधरा हजार तयार घरकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी नोव्हेंबर अखेर किंवा २५ डिसेंबरला सोलापुरात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रे नगर येथील घरकुल कामांचा साप्ताहिक आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी व रे नगर हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे काम माहे नोव्हेंबर अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

टॅग्स :Solapurसोलापूर